GST परिषदेच्या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर; झपाट्याने बदलले दर, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत Gold-Silver Price Today News 2025

Gold-Silver Price Today News 2025: सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे.

जीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले, ज्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येत आहे. या बैठकीनंतर देशभरात सोन्याच्या किमतीत बदल झाले आहे.

अशातच आज, ०५ सप्टेंबर २०२५ रोजी, शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

राज्यातील ज्येष्ठ नागरिक , विधवा , दिव्यांगांना दरमहा 2500/- रुपये अर्थसहाय्य ; मंत्रीमंडळ निर्णय दि.03.09.2025 Financial assistance grant

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 05 September 2025)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ०५ सप्टेंबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १०७,२४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९८,३०३ रुपये आहे.

तर १ किलो चांदीचा दर १२४,४८० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,२५५ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव

शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर

मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९८,१२० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १०७,०४० प्रति १० ग्रॅम आहे.

बापरे एवढी हिंमतच कशी होते? बसमध्ये शेजारी बसलेल्या मुलीसोबत वडिलांच्या वयाच्या व्यक्तीचं धक्कादायक कृत्य; VIDEO व्हायरल.Bus Ledies Viral Video

पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९८,१२० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १०७,०४० रुपये आहे.

नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९८,१२० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १०७,०४० रुपये इतका आहे.

नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९८,१२० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १०७,०४० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment