Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत…; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025:राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू आहे.

आता राज्यातील विविध विजयी नगसेवकांची यादी समोर येत आहे. जामनेर, अनगर आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतीमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत.

रेशन कार्ड ची EKYC अशी करा मोबाइलवरून..थोडेच दिवस बाकी.Ration Card E KYC Last Date

त्यामुळे आज एकूण 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतमोजणी होईल. केवळ महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीतील पक्षही ठिकठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात होते. त्यामुळे आजच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. (निकाल येतील, तशी यादी अपडेट होईल)

राज्यातील नगपरिषद आणि नगरपंचायतींमधील विजयी नगरसेवकांची यादी- (Maharashtra Nagarsevak Winner List 2025)

सातारा नगरपालिकेत अपक्ष उमेदवार विजयी-

अपक्ष उमेदवार मयूर कांबळे आणि जयश्री जाधव विजयी

सासवड नगरपरिषद-

प्रभाग ९, प्रभाग २ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी..सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक २ मधील दिनेश भिंताडे ,लिना वढणे प्रभाग क्रमांक ९ मधील प्रदीप राऊत, प्रियंका जगताप भाजपचे उमेदवार विजयी….

टी-२० वर्ल्डकपसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर; गिल बाहेर,संपूर्ण टीम पहा! असं असणार संपूर्ण वेळापत्रकTeam India Squad ICC T20 World Cup 2026

चंदगड नगरपंचायत-

राजर्षी शाहू विकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी

तर भाजप शिवसेना युतीचे उमेदवार 3 विजयी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नगरपंचायत साठी आले होते प्रचाराला

भाजप शिवसेनेला चंदगडमध्ये सहा ठिकाणी धक्का

पालघरमधील जव्हार नगरपरिषद-

जव्हार नगरपरिषदेवर भाजपाची आघाडी . नगरसेवकपदाचे भाजपाचे तीन, शिवसेना शिंदे गटाचा एक, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक उमेदवार विजयी.

रहिमतपूर-

प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 5 मध्ये 7 राष्ट्रवादी अजितदादा गट उमेदवार विजयी

3 भाजप उमेदवार विजयी

मुरगुड नगरपरिषद-

शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयी

तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर मिळाला विजय

करमाळा-

करमाळा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहिनी संजय सावंत विजयी

शिराळा नगरपंचायत-

भाजपा, शिवसेनेचे चार उमेदवार विजयी

दोन्ही राष्ट्रवादी आघाडी केवळ एका जागेवर विजयी

मैंदर्गी नगरपरिषद-

भाजपचे 8 नगरसेवक तर स्थानिक गटाचे 2 नगरसेवक विजयी

बार्शी नगरपरिषद-

भाजपाचे 5 नगरसेवक विजयी, तर शिवसेना (उबाटा) गटाचे 3 नगरसेवक विजयी.

औसा नगरपरिषद-

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा औसा नगरपरिषदेवर ताबा

२३ जागे पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विजय,

6 जागेवर भाजपाचा विजय, काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही,

गेल्या वेळेस दोन वरून यावेळी शून्यावर काँग्रेस,

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख साडेचारशे मतांनी विजय

वाह! कडाक्याच्या थंडीत बाईकस्वाराचा भन्नाट जुगाड; डोक्यात बादली, अंगात ब्लँकेट अन्… पाहा VIDEO कसा केला जुगाड. Viral jugad video

Leave a Comment