MSRTC Free Scheme:बनावट वैश्विक अपंग ओळखपत्र वापरून राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकरणांमध्ये थेट गुन्हा दाखल करून बनावट ओळखपत्र जप्त करण्याचे निर्देश दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय कल्याण संचालक डॉ. माधव कुसेकर यांना पत्र पाठवून दिले आहेत.
बनावट यूडीआयडीच्या आधारे एसटीच्या सवलती घेतल्याचे आढळल्यास, संबंधित व्यक्तीविरोधात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बनावट ओळखपत्र तत्काळ जप्त करून त्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाला कळवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतून 10 लाख रुपये वैयक्तिक कर्ज Bank Of Maharashtra Personal Loan
मागील काही महिन्यापूर्वी सोलापूर येथील उघडकीस
तांत्रिक यंत्रणेचा वापर
या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने यूडीआयडीची पडताळणी करण्यासाठी तांत्रिक यंत्रणा वापरण्याचे ठरवले आहे. वाहक, तिकिट तपासनीस आणि मार्ग तपासणी कर्मचारी यांनी यूडीआयडी विभागाचे अधिकृत मोबाईल अॅप वापरून प्रवाशांच्या ओळखपत्रांची तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या अॅपमध्ये प्रवाशाचा यूडीआयडी क्रमांक आणि जन्मतारीख नोंदवून ओळखपत्राची वैधता तपासली जाणार आहे.
आलेल्या बनावट अपंग ओळखपत्र प्रकरणानंतर राज्यभर ही कारवाई राबवली जाणार आहे. पात्र दिव्यांग व्यक्तींनाच सवलतींचा लाभ मिळावा आणि गैरवापर थांबवावा यासाठी यूडीआयडीची तांत्रिक पडताळणी करून कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एसटीतील सर्व वाहक
पर्यवेक्षक आणि तपासणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये यूडीआयडी अॅप डाऊनलोड करून कर्तव्यावर असताना प्रत्येक दिव्यांग प्रवाशाची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकंदरीत, बनावट यूडीआयडीद्वारे सवलती लाटणाऱ्यांवर कडक कारवाई करून पात्र दिव्यांग व्यक्तींचे हक्क सुरक्षित ठेवण्याचा
नियमानुसार सवलतीचा लाभ
तपासणीत यूडीआयडी वैध आढळल्यास संबंधित प्रवाशाला नियमानुसार सवलतीचा लाभदिला जाईल. मात्र ओळखपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्यास, संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून ओळखपत्र जप्त करण्यात येईल आणि ते आगारात जमा करण्याची प्रक्रिया राबवली जाईल. या निर्णयानुसार, एसटी महामंडळाच्या वाहतूक खात्याच्या महाव्यवस्थापकांनी सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
सरकारचा हा निर्णय असल्याचे स्पष्ट होत आहे.
जाहीर प्रगटन मौ. लातूर जिल्ह्यातील विशेषतः रेणापूर तालु
खरोळा, ता. रेणापूर, जि. लातूर या गावातील सर्व ना की, माड़ो पक्षकार श्री. हरिराम अशोक गिरी, रा. लातूर यांनी दिलेल्या माहितीवरून व दाखविलेल्या क येथील जमीन गट क्र. ५७५ पैकी एन. ए. झालेला पूर्व-पश्चिम दक्षिण बाजू ८७.८ व उत्तर बाजू ८८.९ केल्यावरून जाहीर प्रगटन देण्यात येते की, त्यांनी ३० फूट व पश्चिम बाजू ३० फूट असे एकूण २६४४ विठ्ठलराव देशमुख, वय ६५ वर्षे, धंदा शेती, रा. लातूर यांच्याकडून व कुत्नमुक्तीयार वाजिदमियाँ देशम शेती व व्यापार रा. शेल्हाळ रोड, उदगीर, ता. उदगी दि. २१.०१.२०२६ रोजी त्यांच्या मालकी, कब्जेक