मोठी अपडेट ! PM Kisan चा पुढील हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना हे काम करावेच लागणार PM Kisan Yojana 22 Installment
PM Kisan Yojana 22 Installment: देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या 22 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या 22 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेअंतर्गत, पात्र … Read more