आई योजनेतून 15 लाखांपर्यतचे विनातारण अन् बिनव्याजी कर्ज मिळतंय, काय आहे ही योजना.Aai Loan Yojana

Aai Loan Yojana:राज्य सरकारकडून पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी व महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण राबविण्यात येत आहे. या धोरणांतर्गत महिलांना १५ लाखांपर्यतचे विनातारण अन् बिनव्याजी कर्जपुरवठा करण्याची योजना आणली आहे. पर्यटनपूरक लहान-मोठे व्यवसाय चालविणाऱ्या महिलांना किंवा नवीन पर्यटनपूरक व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. ४१ … Read more

Shetkari Karjmafi 2025: ‘ही’ अट पूर्ण केली तरच शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणार, काय आहे नेमका निर्णय

Shetkari Karjmafi 2025:छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’ची २०१७ मध्ये अंमलबजावणी सुरू झाली. यात पात्र असतानाही कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरून घेतले जात आहे. मी आयकरदाता नाही, तपासणीत आढळल्यास कर्जमाफी मिळालेली रक्कम परत केली जाईल, … Read more

लाडकी बहीण E केवायसी झालेल्या महिलांना 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात! शासन निर्णय जारी Ladki Bahin Yojana Insttalment

Ladki Bahin Yojana Insttalment:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी” सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष २२३५डी७६७)महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मागणी क्र.एन-३, २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२ समाजकल्याण, ७८९ अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, (०२) अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, (०२) (०१) मुख्यमंत्री … Read more

एकनाथ शिंदेंना मोठा राजकीय धक्का! हे 22 आमदार भाजपच्या गळाला?Shivsena MLA Join BJP Update

Shivsena MLA Join BJP Update:राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना गती आली आहे. सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग सुरू असून, विशेषतः भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नेते व पदाधिकारी प्रवेश करत आहेत. याचा सर्वाधिक परिणाम शिवसेना शिंदे गटावर होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि स्थानिक नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे महायुतीतील … Read more

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025 शासन निर्णय जाहीर! Heavy rain compensation grant

Heavy rain compensation grant:अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय, महसूल … Read more

घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ लोकांना सरकार HBA योजनेअंतर्गत 25 लाखापर्यंतचे कर्ज देणार..Central Government Employees Home Loan

Central Government Employees Home Loan: स्वतःचे घर हे प्रत्येक सामान्य कुटुंबासाठी मोठे स्वप्न असते. मात्र वाढत्या किंमतीमुळे मध्यमवर्गीयांसाठी घर खरेदी करणे दिवसेंदिवस कठीण बनत आहे. अशा वेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची हाउस बिल्डिंग अॅडव्हान्स (HBA) योजना मोठी दिलासा देणारी ठरते. काय आहे हाउस बिल्डिंग अॅडव्हान्स योजना? केंद्र सरकारची HBA योजना कर्मचाऱ्यांच्या घर बांधकाम, खरेदी, दुरुस्ती … Read more

राज्यातील रेशनकार्ड धारकांसाठी गुड न्यूज ! दीड वर्षानंतर मिळणार या वस्तूचा लाभ.Ration Card Update

Ration Card Update:राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, तब्बल दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा साखरेचे वितरण सुरू होण्याच्या मार्गावर आहे. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून आवश्यक साखर उपलब्ध झाल्याने रेशन दुकानांमधून प्रतिमहिना अंत्योदय कार्डमागे एक किलो साखर देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अत्यंत गरीब आणि गरजू कुटुंबांना मोठा आधार … Read more

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत मोठा बदल; आता शेत रस्त्यांच्या कामांना येणार वेग.Land Record Road Update

Land Record Road Update:राज्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची अडचण दूर करत राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली असून, आता शेतरस्ते तयार करण्यासाठी १०० टक्के यंत्रसामग्रीचा वापर करता येणार आहे. सध्या मनरेगाअंतर्गत रस्ते तयार करताना अनेक जाचक अटी होत्या, तसेच मजुरांच्या उपलब्धतेअभावी कामे रखडत … Read more

Bank Loan Interest Rate: RBI च्या मोठ्या निर्णयानंतर ‘या’ ५ बँकांच्या कर्जाचा हप्ता खिशाला परवडणार, कोणी केली व्याज दरात कपात?

Bank Loan Interest Rate Reduce: भारतीय रिझर्व बँकेने गेल्या आठवड्यात एक मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी रेपो पेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली होती. याचा फायदा कर्ज घेणाऱ्या अनेकांना होणार आहोत. आता या निर्णयाचा प्रभाव देखील पाहावयास मिळत आहे. आरबीआयच्या या मोठ्या घेषणेनंतर ५ मोठ्या बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली आहे. याचा अर्थ … Read more

काळ कधी कोणाला कुठे पकडेल सांगता येत नाही! तरुण पाणी ओतत उभाच होता… आणि पुढच्या क्षणी जे घडलं, VIDEO पाहून अंगावर काटा येईल! Road Viral Video Video

Road Viral Video Video: उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात घडलेली एक हृदय थरथरवणारी दुर्घटना सध्या सर्वत्र चर्चेत आहे. राष्ट्रीय महामार्गावर घडलेला हा भीषण जीवघेणा प्रसंग इतका अचानक घडला होता की, पाहणाऱ्यांचेही पाय थरथर कापतील. दुकानासमोर रस्त्यावरील धूळ खाली बसावी म्हणून एक तरुण शांतपणे पाणी ओतत उभा… आणि काही क्षणांतच येणाऱ्या मृत्यूच्या सावलीनं त्याला गाठलं. ही दुर्घटना … Read more