12 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा! नवीन हवामान अंदाज जाहीर.IMD Rain Alert

IMD Rain Alert:भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आज ५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. अवकाळी पावसाचा प्रादेशिक अंदाज हवामान खात्याने राज्याच्या विविध विभागांसाठी … Read more

दहावी बारावी परीक्षांसाठी बोर्डाचा महत्वाचा निर्णय ||. SSC Board Exam Update 2026

SSC Board Exam Update 2026:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता 10 वी साठी 02382-251633 व इ. 12 वीसाठी 02382-251733 या हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहेत. सदर हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी यांची नावे व … Read more

लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये होणार 4,500 रुपये जमा ! यादी मध्ये नाव चेक करा. Ladki Bahin Yojana 4500 Installment

Ladki Bahin Yojana 4500 Installment | महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या राज्यातील घराघरात चर्चेचा विषय ठरली आहे. सण-उत्सव असो वा रोजचा प्रपंच, या १५०० रुपयांच्या मदतीने अनेक महिलांना मोठा आधार दिला. पण गेल्या काही दिवसांपासून अनेक बहिणींच्या चेहऱ्यावर चिंतेची लकेर होती. कारण काय, तर ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करूनही खात्यात पैसे जमा झाले … Read more

Land Record Maharashtra : जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा आता स्वतंत्र नकाशा

Land Record Maharashtra:राज्यात जमिनीचे जितके तुकडे झाले आहेत, त्या प्रत्येक तुकड्याचा आता स्वतंत्र नकाशा तयार होणार आहे. जमिनींच्या पोटहिश्श्यांची मोजणी होणार आहे, त्याकरिता राज्यात पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. यामुळे प्रत्येकाच्या मिळकतीची हद्द निश्चित होणार असून, मिळकतधारकांना मोठा फायदा होणार आहे. राज्यात प्रथम भूमापन व जमाबंदीची कार्यवाही सन 1890 ते 1930 या दरम्यान झाली आहे. … Read more

मतदान कार्ड डाउनलोड करा तुमच्या फोनमध्ये आणि कधीही वापरा.Voter ID Card Download

Voter ID Card Download:मित्रांनो, आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट डिजिटल झालीय. मग Voter ID Card डाउनलोड का नाही? पूर्वी मतदान कार्ड हरवलं की धावपळ सुरू व्हायची. BLO कडे जायचं, फॉर्म भरायचे, दिवसभर वेळ वाया जायचा. पण आता Election Commission of India ने इतकं सोपं केलंय की घराबाहेर पाऊल टाकायची गरजच नाही. फक्त e-EPIC म्हणजे डिजिटल … Read more

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात ‘इतका’ होणार फिटमेंट फॅक्टर; समोर आली अपडेट

8th Pay Commission:केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. आठवा वेतन आयोग हा फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असतो. आठव्या वेतन आयोगात पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच महागाई भत्ता वाढणार आहे. दरम्यान आता महागाई भत्ता किती लागू होणार त्यावर फिटमेंट फॅक्टर ठरु शकतो. सरकारने आठव्या वेतन आयोगाची अधिकृत … Read more

8.46 वाजता विमान अपघात, 8.37 वाजता श्रीजीत पवारांना कॉल; 10 मिनिटांआधी अजितदादा नेमकं काय म्हणाले होते?, कार्यकर्त्याने कॉल रेकॉडिगचं ऐकवली! Ajit Pawar Last Call Recording Before Plane Crash

Ajit Pawar Last Call Recording Before Plane Crash: अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. 28 जानेवारीला अजित पवार खाजगी विमानाने सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान सकाळी 8.46 वाजता विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच … Read more

S T महामंडळात 20 हजार पदांची मेगा भरती! शिक्षण फक्त 10 वी पास MSRTC Recruitment 2026

MSRTC Recruitment 2026:राज्याच्या कानाकोपऱयात प्रवासी सेवेत धावणाऱया एसटी महामंडळाला अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने कामकाजाचा गाडा हाकावा लागत आहे. महामंडळात चालकांची 20 हजार पदे, तर 4 हजार सहाय्यक पदे रिक्त आहेत. याचा प्रवासी सेवा आणि उत्पन्नावर विपरित परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर नियमित कर्मचारी भरतीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्या, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने सरकारकडे केली … Read more

पीएम किसानच्या २२ व्या हप्त्यासाठी संशयित लाभार्थ्यांची तपासणी; कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार? PM Kisan Yojana Insttalment

PM Kisan Yojana Insttalment:केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मानधन देणाऱ्या पीएम किसान योजनेतील २२ हप्त्यांत तब्बल ७५ हजार लाभार्थ्यांची वाढ झाली आहे. राज्यातील ९१ लाख १६ हजार शेतकरी २२ व्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत. तर २१ व्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या ९० लाख ४१ हजार इतकी होती. गेल्या हप्त्यावेळी सुमारे अडीच लाख संशयित लाभार्थ्यांची … Read more

महाराष्ट्रावर मोठं संकट! तब्बल 8 जिल्ह्यांना मोठा इशारा, विजांच्या कडकडाटासह….IMD Rain Alert today

IMD Rain Alert today:राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी चढउतार बघायला मिळत आहे. त्यामध्येच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ऐन फेब्रुवारी महिन्यात पाऊस होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे. मात्र, … Read more