VIDEO: पुण्यातील नवले पुलावर अपघात, आगीत होरपळून 7 जणांचा मृत्यू ! धक्कादाय व्हिडिओ व्हायरलPune Navale Bridge Accident
Pune Navale Bridge Accident: पुणे शहरातील नवले ब्रीज येथे साडे पाच वाजण्याच्या सुमारास सातारा रोडवरून पुण्याच्या दिशेने येणार्या कंटेनर, ट्रक आणि चार चाकी वाहन एकमेकांवर आदळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये ट्रक आणि कंटेनरला आग लागली असून या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दहा पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. यातील जखमी नागरिकांना … Read more