कुणबी प्रमाणपत्रासाठी एक दोन नव्हे तर हे 16 कागदपत्रे ठेवा तयार, राज्य सरकारचा मोठा निर्णय.Kunbi Cast Certificate Document List
Kunbi Cast Certificate Document List:महाराष्ट्र सरकारने मराठा-कुणबी समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली असून, यासाठी आवश्यक असलेल्या १६ महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी प्रसिद्ध केली आहे. जर तुमच्याकडे या १६ कागदपत्रांपैकी कोणताही एक जुना पुरावा (विशेषतः १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचा) असेल, तर तुम्ही कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता. खाली या १६ कागदपत्रांची सविस्तर माहिती दिली … Read more