रेशन धान्य वितरणाच्या नियमांत बदल, 1 जानेवारी 2026 पासून कुणाला किती लाभ मिळणार ? Ration Distributor New Rule 2026
Ration Distributor New Rule 2026:राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक वाटपात पुन्हा एकदा बदल करण्यात येणार आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजनेंतर्गत धान्य वितरणाचे प्रमाण जानेवारी 2026 पासून नव्याने निश्चित करण्यात आले आहे. यामुळे लाखो शिधापत्रिकाधारकांच्या मासिक धान्य मिळकतीत बदल होणार असून, … Read more