महापालिकांसोबतच १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची रणधुमाळी Maharashtra Panchayat Raj Election 2025
Maharashtra Panchayat Raj Election 2025: राज्यातील २९ महापालिकांसोबतच १२ जिल्हा परिषदांच्याही निवडणुका घेण्याची चाचपणी निवडणूक आयोगाने सुरु केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुका ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. त्यानुसार आयोगाने पहिल्या टप्यात २८८ नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया राबविली. मात्र काही नगरलिकांची निवडणूक न्यायालयीन वादात … Read more