HDFC बँकेकडून मिळेल 4 लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया. HDFC Bank Personal Loan

HDFC बँकेकडून मिळेल 4 लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया. HDFC Bank Personal Loan HDFC Bank Personal Loan : आजच्या काळात प्रत्येकाला पैशाची गरज आहे. अशा परिस्थितीत अनेकांना बँकेकडून कर्ज घ्यायचे असते, परंतु कागदोपत्री व कागदपत्रांच्या गुंतागुंतीमुळे हे काम अवघड होऊन बसते. आज आम्ही तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या पर्सनल लोनबद्दल माहिती देणार आहोत, जे तुम्ही घरी … Read more

मोठी बातमी आता चलन कापले जाणार नाही, ‘हे’ अ‍ॅप फोनमध्ये ठेवा. How to use Mparivahan App

How to use Mparivahan App : आजकाल ऑनलाईन पेमेंटच्या ट्रेंडमुळे लोकांनी आपल्या खिशात पर्स ठेवणे बंद केले आहे. तुम्ही देखील असं करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC ठेवणे अनेकदा कठीण होते. असं झाल्यास तुम्हाला दंड बसू शकतो. पण, यावर एक उपाय आहे, चला तर मग जाणून घेऊया. RC … Read more

VIDEO: मुलींनी घराबाहेर पडायचं की नाही? परवानगी न घेता पोलिसांनी ‘तिची’ बॅग तपासायला केली सुरुवात; पुढे काय घडलं तुम्हीच बघा.Cops Check Passenger Bag Without Permission

Cops Check Passenger Bag Without Permission : स्त्री-पुरूष समानतेबाबत भरभरून बोलले जात असताना स्त्रियांवरील दडपण, त्यांच्यावर एकटं बाहेर पडण्याचा सल्ला, ठरलेल्या वेळेत घरी येण्याचे नियम नकळत लादले जातात. हे नियम त्यांच्या सुरक्षेसाठीच लावले जातात. कारण आपल्या आसपास अशी अनेक माणसे असतात; जी चांगुलपणाचा मुखवटा लावून आपला फायदा सुद्धा घेऊ शकतात. त्यामुळे संरक्षण करण्यासाठी काही पोलीस … Read more

लाडक्या बहिणींनो, हे 2 कागदपत्रे बंधनकारक; नसतील तर केवायसी अपूर्ण राहणार; अन्यथा यापुढे पैसे मिळणार नाही Ladki Bahin Yojana E-KYC

Ladki Bahin Yojana E-KYC : महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (CM Ladki Bahin Yojana) आता एक मोठा आणि महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि फक्त पात्र महिलांनाच दरमहा ₹१,५०० चा लाभ मिळावा यासाठी e-KYC (इलेक्ट्रॉनिक ग्राहक ओळख) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. … Read more

बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअल पावती अशी काढा | Bandhkam Kamgar Yojana Pavti

Bandhkam Kamgar Yojana Pavti :Mahabocw पेमेंट पावती कशी काढायची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ यांच्या कडून बांधकाम कामगारांची नोंदणी करून घेतली जाते, आणि नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या हिताच्या योजना मंडळाकडून चालविल्या जातात. देशात असंघटीत कामगार म्हणून बांधकाम कामगार ओळखले जातात. सगळ्यात जास्त संख्या आज बांधकाम कामगारांची आपल्याला पाहायला मिळते. बांधकाम कामगारांचे अस्थाई स्वरूपाचे रोजगार असते. … Read more

अखेर महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत केंद्र सरकारप्रमाणे 3% महागाई भत्ता वाढ ( 58%) करणेबाबत अधिकृत्त GR निर्गमित दि.20.10.2025 DA Hike News 2025

DA Hike News 2025:केद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक 01.07.2025 पासुन 03 टक्के डी.ए वाढ लागु करणेबाबत , निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारमार्फत दिनांक 20.10.2025 रोजी दोन अधिकृत्त शासन निर्णय निर्गिमित करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता . पैसे घेणाऱ्या मतदारांवरही फौजदारी कारवाई! मताला पैसे … Read more

सुधारित पंचनामे पूर्ण, आकडा वाढला; ‘या’ सहा जिल्ह्यांना विशेष बाब म्हणून मिळणार अतिरिक्त मदत.Crop Insurance Nuksan Bharpai 2025

Crop Insurance Nuksan Bharpai 2025:राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण ६८ लाख १३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात सुमारे सात लाख हेक्टर क्षेत्र शासन निर्णयानुसार विशेष बाब म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. या आपत्तीमुळे तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे, तर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ७ हजार ९८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी … Read more

पैसे घेणाऱ्या मतदारांवरही फौजदारी कारवाई! मताला पैसे घेणे ही लाचखोरी : मतदारही देतात खरेदी विक्रीला प्रोत्साहन. Election Commission New Update

Election Commission New Update:उमेदवारांची पात्रता न बघता अनेक मतदारही दारु, पैसा व भेटवस्तूंच्या आमिषाला बळी पडून मतदान करतात. अशा मतदारांचाही आता जिल्हा प्रशासनाने शोध सुरु केला आहे. मतदार पैसे घेताना आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे निवडणूक शाखेने सांगितले. नगरव्या निवडणुकीत पैसा, दारु या बायींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. काही उमेदवारांनी एक कोटी … Read more

1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर.Land Records

Land Records महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ नुसार महाराष्ट्रातील जमिनीच्या मालकी हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. या नोंदींना भूमी अभिलेख किंवा जमीन अभिलेख असे म्हणतात. या अभिलेखांमध्ये जमिनीच्या मालकी हक्कापासून ते तिच्या वापरापर्यंतची सर्व माहिती असते. शेतकऱ्यांसाठी आणि इतर जमीनधारकांसाठी हे अभिलेख अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण ते जमिनीवरील त्यांचे हक्क सिद्ध करतात. महाराष्ट्रातील सातबारा उतारा … Read more

गुंठेवारी व्यवहारांना मिळणार अधिकृत गती; महसूल विभाग घेणार पुढाकार. Agriculture Land Record

Agriculture Land Record:प्रत्येक गावातील २०० मीटर परिघातील जमिनीचे क्षेत्र अकृषक म्हणून घोषित करण्यात येणार आहे. महसूल, भूमी अभिलेख प्रशासनातर्फे हे काम करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास गावठाणजवळचे नागरीकरण गतीने होणार आहे. एक गुंठ्यांच्या भूखंडाची खरेदी, विक्रीही सोपी होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील २०० मीटर परिघातील जमिनीचे क्षेत्र अकृषक म्हणून घोषित करण्यात येणार … Read more