Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड ! टेकऑफ आधीच चूक लक्षात आल्यानं अनर्थ टळला
Pankaja Munde: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड ! टेकऑफ आधीच चूक लक्षात आल्यानं अनर्थ टळला राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या लातूर दौऱ्यादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे झेप घेण्यापूर्वीच पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले. राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या … Read more