राज्यातील ज्येष्ठ नागरिक , विधवा , दिव्यांगांना दरमहा 2500/- रुपये अर्थसहाय्य ; मंत्रीमंडळ निर्णय दि.03.09.2025 Financial assistance grant

Financial assistance grant:राज्यातील ज्येष्ठ नागरिक , विधवा तसेच दिव्यांग प्रवर्गातील व्यक्तींना दरमहा 2500/- रुपये अर्थसहाय्य देणेबाबत दि.03.09.2025 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मोठा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे . राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना तसेच अनाथ मुले , विधवा महिला यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत दरमहा 1500/- रुपये अर्थसहाय्य दिले जाते . सदर योजना अंतर्गत … Read more

जीआर आला! नमो शेतकरीचा ७वा हफ्ता मंजूर त्वरित यादीत नाव पहा! Namo Shetkari Hafta

Namo Shetkari Hafta राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या हप्त्यासाठी तब्बल १९३२.७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ९४ लाख शेतकऱ्यांना लाभ या योजनेच्या सातव्या हप्त्याची आतुरतेने प्रतिक्षा करणाऱ्या सुमारे ९४ लाख शेतकऱ्यांना आता … Read more

Government School and Bank Holidays: सप्टेंबरमध्ये 15 दिवस बँका बंद राहणार, वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Government School and Bank Holidays:सप्टेंबरमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे. सप्टेंबरमध्ये एकूण 15 बँका बंद राहणार आहेत. स्थानिक आणि राष्ट्रीय सण, आठवड्यातील सुट्ट्यांचाही यात समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे या सुट्ट्यांची संख्या प्रत्येक राज्यानुसार बदलणार आहे. सप्टेंबर महिन्यात कोणत्या राज्यात किती आणि कोणत्या दिवशी सुट्टी असणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 3 ते 5 … Read more

कामगारांच्या कामांच्या तासांमध्ये वाढ; दुकानात ९ तास तर कारखान्यांत १२ तास काम करण्याचा नियम… Maharashtra Worker Duty Time New Rule

Maharashtra Worker Duty Time New Rule:कामगार टंचाईवर मात करणे, उद्योगांची कार्यक्षमता वाढवणे तसेच राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण होवून विदेशी गुंतवणूक आकर्षित व्हावी या हेतुन राज्य मंत्रिमंडळाने कारखाने व दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामांच्या तासात वाढ केली आहे. यापुढे दुकानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास प्रतिदन ९ तास तर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारास प्रतिदिन १२ तास काम करावे … Read more

फक्त ४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर.Post Office Scheme

Post Office Scheme :पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळत नाही, असा अनेकांचा समज आहे. मात्र, जर योग्य नियोजन करून गुंतवणूक केली, तर या योजनांमध्येही जोखीममुक्त आणि चांगला परतावा मिळवता येतो. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका अशाच योजनेबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला भविष्यात एक मोठी रक्कम मिळवून देऊ … Read more

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकीय तपासणी धोरण राबवणे बाबत! शासन निर्णय जाहीर State Employees Health GR

State Employees Health GR:उपरोक्त वाचा येथील संदर्भिय शासन निर्णयान्वये, राज्यातील शासन सेवेत कार्यरत असलेले वय वर्षे ४० ते ५० या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरीता रू. ५०००/- या प्रमाणे … Read more

सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर. Land Record satabara itar hakka

Land Record satabara itar hakka ७-१२ उताऱ्यात इतर हक्कात जर कोणाची नावे नोंदलेली असतील, तर त्यांचा मिळकतीत हिस्सा असतो का, हे त्या नोंदीच्या प्रकारावर अवलंबून असते. सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर ७-१२ उताऱ्यात इतर हक्कात जर कोणाची नावे नोंदलेली असतील, तर त्यांचा मिळकतीत हिस्सा असतो का, हे त्या नोंदीच्या प्रकारावर … Read more

मृत्युपत्राने मिळवलेली स्वकष्टार्जित मालमत्तेचा भविष्यात कायदेशीर दर्जा काय? कोणाला मिळते संपत्ती ? जाणून घ्या वारसांचे हक्क Property Inheritance Rule

Property Inheritance Rule: वडिलांनी एक नोंदणीकृत मृत्यूपत्र करून सगळी संपत्ती मुलाला दिली आणि बहिणीला मृत्यूपत्राने काहीच दिले नाही. आता मुलाच्या हयातीमध्ये या संपत्तीत मुलाची बायको-मुलांचा आणि बहिणीचा हक्क असतो का? वारसा हक्क कायदा काय सांगतो? आमचे वडील दोन वर्षांपूर्वी गेले. आमच्या वडिलांनी एक नोंदणीकृत मृत्यूपत्र करून ठेवले आहे. त्यायोगे त्यांनी सर्व मिळकत मला दिली आहे … Read more

मोठी बातमी : राज्यात ऑक्टोबरपासून पोलीस भरती.Police Recruitment 2025

Police Recruitment 2025 : राज्याच्या गृह विभागात सध्या पोलिसांची १३ हजार ५६० पदे रिक्त असून गणेशोत्सवानंतर पदभरतीला सुरुवात होणार आहे. सध्या रिक्त पदांची बिंदुनामावली पडताळणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्याच्या प्रशिक्षण व खास पथकांच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी रिक्त पदांची माहिती गृह विभागाला कळविली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पदमरतीला सुरुवात होईल, … Read more

घरातील झुरळं – पाली – उंदीर जातील पळून, करा असा सोपा घरगुती उपाय – करा कायमचा बंदोबस्त… Kitchen Desi Jugad Video

Kitchen Desi Jugad Video:घरातील झुरळं – पाली – उंदीर जातील पळून, उपाय इतका असरदार की, वाटेल आधीच करायला हवा होता.. सगळ्यांनाच आपले घर स्वच्छ व नीटनेटके असलेले आवडते. अनेकदा आपण घर स्वच्छ व नीटनेटके ठेवले तरी घरात पाली, झुरळं, उंदीर यांचा वावर असतोच. घरात येणाऱ्या झुरळ, पाली आणि उंदरांमुळे (cockroaches, lizards and rats) मोठी डोकेदुखी … Read more