घरबसल्या जातीचा दाखला कसा काढायचा? अगदी सोप्या पद्धतीने काढा; संपूर्ण प्रक्रिया पहा Cast Certificate Apply 2025
Cast Certificate Apply 2025: शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, शैक्षणिक प्रवेशासाठी किंवा नोकरीच्या अर्जासाठी जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate) हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. पूर्वी हे प्रमाणपत्र काढण्यासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते, पण आता ‘आपले सरकार’ पोर्टलमुळे ही प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून हे प्रमाणपत्र मिळवू शकता. चला, या संपूर्ण प्रक्रियेबद्दल … Read more