शेतकऱ्यांना मोठा दिलासा: शेत-पाणंद रस्ते होणार मजबूत, शासनाकडून उच्चस्तरीय अभ्यासगट स्थापन Farmer’s Shet Rasta

Farmer’s Shet Rasta:शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीसाठी आणि यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी शेत आणि पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याच्या उद्देशाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एक अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासगटाचे नेतृत्व अपर मुख्य सचिव (महसूल) करतील आणि यात विविध विभागांतील उच्च-पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय … Read more

लोकांनो सावधान! बंडलातील नोटा मोजण्याआधी नक्की पाहा ‘हा’ VIDEO; कधी होणार नाही तोटा अन् वाचतील तुमचे पैसे Note Bundle Scam Viral Video

Note Bundle Scam Viral Video: आजच्या डिजिटल जगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. कुणालाही जर काही अनोखे दृश्य दिसलं, धक्कादायक अनुभव आला किंवा असं काही समजलं, जे सगळ्यांना माहिती व्हावं, तर लोक तत्काळ त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकतात. तो व्हिडीओ हजारो-लाखो लोक बघतात, शेअर करतात आणि काही वेळातच तो व्हिडीओ व्हायरल होतो. अशाच एका व्हिडीओने … Read more

मोठी बातमी! सरकारी नोकरदांराना खुशखबर, 5 दिवस आधीच पगार मिळणार; आर्थिक तंगी होऊ नये म्हणून निर्णय State Employees Salary Update

State Employees Salary Update:राज्यातील शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी शासनाने खुशखबर दिली आहे. गणेशोत्सव सणाचा उत्साह आणि गणेशोत्सवाची धूम लक्षात घेता ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस आधीच बँक खात्यात जमा केला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना (Employees) त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन 26 ऑगस्ट रोजीच … Read more

शेत जमिनीची वाटणी आता मोफत होणार! दस्त नोंदणी शुल्क माफ, राज्यातील लाखो शेतकर्‍यांना फायदा | Land Record Free Divide

Land Record Free Divide:राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. राज्य शासनाने यापूर्वीच शेत जमिनींच्या वाटप पत्राच्या दस्तावर कोणतेही नोंदणी शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यात या निर्णयाची घोषणा झाली होती. आता त्याविषयीची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. शेतजमिनीच्या वाटणीनंतर दस्त नोंदणीसाठी 30 हजार रुपयांच्या घरात शुल्क … Read more

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सर्व मुलींना दरमहा २ हजारांची शैक्षणिक मदत, सविस्तर माहिती पहा Women’s Student Scholarship

Women’s Student Scholarship:राज्यात उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढावे, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आता नवीन धोरण आखत आहे. याआधी विद्यार्थिनींना ८४२ अभ्यासक्रमांमध्ये १०० टक्के शिक्षण शुल्कमाफी करणाऱ्या य विभागाने आता विद्यार्थिनींसाठी ‘कमवा आणि शिका’ योजना आखण्याचे काम हाती घेतल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. या योजनेमार्फत विद्यार्थिनींना त्यांच्या अध्ययनाच्या काळातच मासिक दोन … Read more

Driving License Update : ड्रायव्हिंग लायसन्सबाबत मोठी अपडेट; तुम्हालाही SMS आलाय का? लगेच पहा

Driving License Update : ड्रायव्हिंग लायसन्सबाबत मोठी अपडेट; तुम्हालाही SMS आलाय का? वाहतूक विभागाने याबाबत नागरिकांना SMS द्वारे माहिती देणे सुरू केले आहे. हा बदल केवळ एक सामान्य सूचना नसून, वाहतूक सेवा अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात एक मेसेज अनेकांच्या मोबाईलवर सध्या आला असेल. ड्रायव्हिंग लायसन्स … Read more

बाई, याला बोलतात डान्स…, ‘सुप सुप सुपल्या’, गाण्यावर महिलांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही खूपच हौशी…”Marathi Women Dance Viral Video

Marathi Women Dance Viral Video: गणेशोत्सव म्हटलं की, सगळीकडे उत्साह, आनंद अन् सकारात्मकतेचं वातावरण पाहायला मिळतं. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा प्रत्येक क्षण बाप्पाचे भक्त मनमुरादपणे जगतात. बाप्पाची भक्ती, सेवा यांसह बाप्पाच्या येण्याचा आनंद आणि नंतर बाप्पाच्या जाण्याचं दुःख अनेकांच्या डोळ्यांत पाहायला मिळतं. गणोशोत्सवात मोदक, मूर्ती, सजावटीबरोबरच गणपती डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. … Read more

रेशन ऐवजी आत्ता तुम्हाला डायरेक्ट बँकेत पैसे मिळणार, एकदा यादी पहा Ration card money list

Ration card money list:महाराष्ट्र शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पिवळ्या शिधापत्रिकाधारक (APL) शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात दिली जाणार आहे. 25 जुलै 2025 रोजी या संदर्भात शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. कोणत्या भागात सुरुवात सध्या हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर अमलात आणण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा), अमरावती विभाग … Read more

पशुपालन योजना: शेतकऱ्यांना १० लाखांपर्यंत कर्ज मिळणार! येथे अर्ज करा SBI Pashupalan Yojana

SBI Pashupalan Yojana:शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी एक चांगली बातमी आहे! स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एसबीआय पशुपालन कर्ज योजना’ सुरू केली आहे. २०२५ मध्येही लागू असलेली ही योजना तुम्हाला पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवते. योजनेचा मुख्य उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था … Read more

सोलर पंप योजनेची जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी जाहीर! तुमचं नाव चेक करा Solar Pump List

Solar Pump List: केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून राबवल्या जाणाऱ्या ‘महाकृषी ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजने’अंतर्गत सौर कृषी पंपांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे. ३ एचपी, ५ एचपी, आणि ७.५ एचपी क्षमतेच्या पंपांसाठी अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्यांची ही यादी आहे. या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये: विविध क्षमतांचे पंप: शेतकऱ्यांच्या … Read more