Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा संपूर्ण डिटेल्स Post Office Savings Schemes
Post Office Savings Schemes: केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या पोस्ट विभागानं आपल्या ग्राहकांसाठी चालवल्या जाणाऱ्या मुदत ठेव योजनेच्या व्याजदरात बदल केला आहे. पोस्ट ऑफिसनं त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर योजनेचे सुधारित व्याजदर अपलोड केलेत. पोस्ट ऑफिसनं विशिष्ट कालावधीच्या टीडी योजनांवरील व्याजदर कमी केलेत, तर विशिष्ट कालावधीच्या टीडी योजनेवरील व्याजदरातही वाढ केली आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या … Read more