T20 World Cup 2026 Schedule: टी-20 वर्ल्डकपचं नवं शेड्यूल जारी, कोणता सामना कधी, कुठे आणि कोणासोबत? नवीन वेळापत्रक पहा
T20 World Cup 2026 Schedule: बांगलादेश संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, 2026 च्या टी-20 विश्वचषकाचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वर्ल्डकपचा महासंग्राम 7 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. अंतिम सामना 8 मार्च रोजी खेळला जाईल. भारत आणि श्रीलंकेतील विविध शहरांमध्ये हे सामने पार पडणार आहेत, ज्यात मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली आणि कोलंबो सारख्या प्रमुख … Read more