Chief Minister Youth Work Training:मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण कालावधीयावत विविध समाजमाध्यमांत प्रसारीत होत असलेल्या बनावट शासन निर्णयाबावत
महोदय,
राज्यातील युपकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता दि. ०९.०७.२०२४ च्या शासन निर्णयान्वये “मुख्यमंत्री युया कार्यप्रशिक्षण योजना (CMYKPY)” कार्यान्पित करण्यात आली आहे.
सदर योजनेंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ५ वर्षे इत्तका करण्यात आला असल्याबाबत बनावट शासन निर्णय रामाजमाध्यमातून प्रसारीत होत असल्याची याव दि. १४.०७.२०२५ रोजी निदर्शनास आली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सदर शासन निर्णय निखालस खोटा अतून प्रशिक्षणार्थ्यांच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या फसवणूकीचा तसेच दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी ५ वर्षे करण्याबाबत कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही.
२. सर्वसामान्य नागरीक, संबंधित प्रशिक्षणार्थी, योजना राबवित असलेल्या शासकीय / निमशासकीय /खाजगी आस्थापना, विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच, त्यांच्यात संभ्रम निर्माण होऊ नये, याकरीता उपरोक्त बाब सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्याबाबत आवश्यक ती कार्यपाही आपल्या स्तरावरुन करण्यात यावी
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
