राज्यातील ज्येष्ठ नागरिक , विधवा , दिव्यांगांना दरमहा 2500/- रुपये अर्थसहाय्य ; मंत्रीमंडळ निर्णय दि.03.09.2025 Financial assistance grant

Financial assistance grant:राज्यातील ज्येष्ठ नागरिक , विधवा तसेच दिव्यांग प्रवर्गातील व्यक्तींना दरमहा 2500/- रुपये अर्थसहाय्य देणेबाबत दि.03.09.2025 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मोठा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे .

राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना तसेच अनाथ मुले , विधवा महिला यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत दरमहा 1500/- रुपये अर्थसहाय्य दिले जाते . सदर योजना अंतर्गत आता अर्थसहाय्याची रक्कम वाढविण्यात आली आहे .

जीआर आला! नमो शेतकरीचा ७वा हफ्ता मंजूर त्वरित यादीत नाव पहा! Namo Shetkari Hafta

राज्यात सदर संजय गांधी निराधार योजना अंतर्गत एकुण 4,50,700 लाभार्थी आहेत , तर श्रावणबाळ योजना अंतर्गत राज्यात एकुण 24,000 लाभार्थी आहेत . सदर लाभार्थींना दरमहा 1500/- रुपये अर्थसहाय्य दिले जात होते , आता यांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे .

आता दरमहा 2500/- रुपये अनुदान : सध्याच्या महागाईचा विचार करता सदर लाभार्थ्यांच्या अनुदानांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे . आता वरील सर्व लाभार्थ्यांना दरमहा 2500/- रुपये दरमहा अर्थसहाय्य दिले जाणार आहेत .

फक्त ४०० रुपये रोज वाचवा अन् मुलीच्या भविष्यासाठी ७० लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरेल फायदेशीर.Post Office Scheme

सदरचे अर्थसहाय्य हे माहे ऑक्टोंबर 2025 पासुन लागु केले जाणार आहेत , याकरीता 570/- कोटी रुपयांची अतिरिक्त तरतुद देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment