रिटेन्शननंतर कसे आहेत सर्व १० संघ? वाचा रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी एकाच क्लिकवर List of Retained Players for IPL 2026

List of Retained Players for IPL 2026: आयपीएल २०२६ पूर्वी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. काही संघांनी अपेक्षित खेळाडूंना रिटेन केलं आहे. तर काही संघांनी मोठ्या खेळाडूंना रिलीज करत चकित केलं आहे.

मुंबई इंडियन्सने नेहमीप्रमाणे त्यांच्या मुख्य खेळाडूंना रिटेन केलं आहे. तर चेन्नई नव्याने संघबांधणी करत आहे. आरसीबी, पंजाबचे संघही तयार आहेत. त्यामुळे रिटेन्शननंतर सर्व संघ कसे आहेत, जाणून घेऊया.

बँक ऑफ महाराष्ट्र 20 लाख रुपयांपर्यंत होम कर्ज देत आहे, ऑनलाइन अर्ज कसा करावा…….! Bank of Maharashtra Loan

सर्व १० संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, नमन धीर, शार्दुल ठाकूर (ट्रेड), शेरफन रूदरफोर्ड (ट्रेड), मयंक मार्कंडे (ट्रेड), दीपक चहर, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, मिचेल सँटनर, कार्बिन बॉश, राज अंगद बावा, अल्लाह गजनफर, अश्वनी कुमार, रघु शर्मा

दिल्ली कॅपिटल्स

ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, करूण नायर, डोनावन फरेरा, नितीश राणा (ट्रेड), केएल राहुल, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, आशुतोष शर्मा, विपराज निगम, माधव तिवारी, त्रिपुराना विजय, अजय मंडल, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, मुकेश कुमार, दुश्मंता चमीरा, टी नटराजन

लखनौ सुपर जायंट्स

अब्दुल समद, आयुष बडोनी, एडन मारक्रम, हिम्मत सिंह, मॅथ्यू ब्रिटझके, ऋषभ पंत, निकोलस पुरन, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, अर्शीन कुलकर्णी, अर्जुन तेंडुलकर (ट्रेड), मोहम्मद शमी (ट्रेड), मयंक यादव, आवेश खान, दिग्वेश राठी, मोहसीन खान, एम सिद्धार्थ, प्रिंस यादव, आकाश सिंह

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेव्हिस, उर्विल पटेल, संजू सॅमसन (ट्रेड), डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, जेमी ओव्हर्टन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजनप्रीत सिंग, नॅथन एलिस, श्रेयस गोपाळ, मुकेश चौधरी

पंजाब किंग्स

श्रेयस अय्यर, नेहाल वधेरा, प्रियांश आर्या, प्याला अविनाश, मुशीर खान, हरनूर पन्नू, प्रभसिमरन सिंह, जोश इंग्लिस, विष्णु विनोद, मार्कस स्टॉयनिस,मार्को यान्सन, शशांक सिंह, अजमतुल्ला उमरजाई, हरप्रीत ब्रार, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, लॉकी फर्ग्युसन, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, जेवियर बार्टलेट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

फिल सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, जेकब बेथल, रोमारियो शेफर्ड, स्वप्नील सिंग, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा, देवदत्त पडिक्कल, रसिक दार, नुवान तुषारा, नुवान तुषारा, अभिनंदन सिंग.

पीएम किसानच्या 21 व्या हफ्त्याची प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी मिळणार हफ्ता PM 21 va hafta 2025

राजस्थान रॉयल्स

शुभम दुबे, रवींद्र जडेजा (ट्रेड इन), सॅम करन (ट्रेड इन) शिमोरन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, ल्युहान डी प्रिटोरस, वैभव सूर्यवंशी, डोनाव्हन फरेरा (ट्रेड इन),नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, युधवीर सिंग, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, क्वेना मफाका.

कोलकाता नाईट रायडर्स

अजिंक्य रहाणे, अंगक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, रोव्हमन पॉवेल, सुनील नरिन, उमरान मलिक, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

सनरायझर्स हैदराबाद

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर.स्मरण, इशान किशन, हेनरिच क्लासन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकत, इशान मलिंगा, झीशान अन्सारी

गुजरात टायटन्स

शुबमन गिल, साई सुदर्शन, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जोस बटलर, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, अर्शद खान, शाहरुख खान, राहुल टेवाटिया, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर सिंग ब्रार, रशीद खान, मानव सुतार, साईकिशोर, जयंत यादव

लेक लाडकी योजना : एक मुलगी असेल तर ₹50,000/- दोन मुली असतील तर ₹1,01000/- मिळणार, Lek Ladki Yojana

Leave a Comment