महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये नवीन जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध | MSRTC Bharti 2025

MSRTC Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे 2 जिल्ह्यामध्ये नवीन पदांसाठी नेमणुक करण्याकरीता ईच्छुक व पात्र उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ST महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व pdf जाहिरात खाली दिली आहे.

सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

◾भरती प्रकार : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.

◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)

◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरात येथे क्लीक करा

अधिक माहिती येथे क्लीक करा

 

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

◾पदाचे नाव : मानद तत्वावर समुपदेशक.

◾इतर आवश्यक पात्रता :

1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची समाजकार्य याविषयांकीत पदव्युत्तर पदवी [M.S.W] किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी [M.A. PSYCHOLOGY] अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवीका [ADVANCE DIPLOMA IN PSYCHOLOGY]

2) समुपदेशन क्षेत्रातील शासकीय / निम शासकीय / मोठ्या खाजगी संस्थामधील किमान २ वर्षांचा अनुभव.

◾नोकरी ठिकाण : वाशिम, अकोला जिल्ह्यामध्ये.

◾वरील अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचे फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखीत करून स्वतःचा फोटो त्यावर चिकटवावा व अर्जासोबत शाळा सोडल्याबाबतचा दाखला शेक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा. सदर अर्ज अंतिम तारीख पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवावा. याबाबत अधिक माहितीसाठी विभाग नियंत्रक यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.

◾रा.प. महामंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकांची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येईल व त्याकरीता मासिक मानधन रू.४०००/- देण्यांत येईल. प्रथम १ वर्षांसाठी सदर पदी मानद तत्वावर नेमणुक देण्यांत येईल. सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेउन पुढे सदर नेमणुक चालू ठेवायची किंवा नाही हे ठरविण्यांत येईल.

◾सदर नेमणुक निव्वळ मानद तत्वावर असून नेमणुकीचा कालावधी एक वर्ष राहील. आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाचा कार्यकाल विचारात घेऊन नेमणूकीचा कालावधी विभागामार्फत वाढविण्यात येईल. सदर नियुक्ती मानद तत्वावर असल्याने रा.प. महामंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे/सामावून घेण्याचे वा नियमीत सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार / हक्क अर्जदारास/समुपदेशकास नसतील. तसेच सक्षम प्राधिकारी/नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.

◾कर्तव्य : रा.प. महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये समुपदेशनाव्दारे मानसिक ताणतणावाचे निवारण करणे, त्यांच्याशी वैयक्तीक संवाद साधून अडीअडचणी समजाऊन घेऊन वैयक्तीक पातळीवर निराकरण करणे व आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचाराची गरज निदर्शनास आणून देणे तसेच आगारास महिन्यातून किमान ३ वेळा भेटी देणे.

◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 ऑक्टोबर 2025, संध्याकाळी 05:45 पर्यंत.

◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप सचिव, कार्यासन , मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment