६० दिवसांचे पैसे भरा, ई-बसमधून ९० दिवस फिरा एसटी महामंडळाची अनोखी योजनाः एसी बसमधून करा ये-जा MSRTC Pass Scheme 2025

MSRTC Pass Scheme 2025:राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनाने चांगला निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली असून राज्यातील जे नागरिक ई-बस मधून प्रवास करतात. अशा सर्वच प्रवाशांसाठी मासिक व त्रैमासिक सवलत पास ही योजना लागू केली आहे. या योजनेत ६० दिवसांचे एसटीचे भाडे भरून ९० दिवसांचा प्रवास प्रवाशांना करता येणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला आहे. शिवाय ई-बस सेवेला प्रवाशांचे अधिक प्रतिसाद मिळावे. यासाठी एसटी महामंडळ व्यवस्थापन व प्रशासनाने याच महिन्यातील दुसऱ्या आठवड्याच्या प्रारंभी हा निर्णय घेतला.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात ‘वाजले की बारा’वर महिलेचा तुफान डान्स, व्हिडिओ चा धुमाकूळ Ajit Pawar NCP office Woman dance on Wajle Ki Bara Viral Video

ई-बस सेवेचे सवलत पास प्रणाली सुरू करण्याची मागणी होती. यात विशेषकरून नोकरीसाठी नियमितपणे एकाच मार्गावरून प्रवास करत असलेल्या प्रवाशांसाठी ही योजना किफायदेशीर ठरेल.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात ४४८ ई-बसेची संख्या आहे

शिवाईचे ५० ई-बसेस कार्यरत आहेत

ई-शिवनेरीचा या योजनेत समावेश नाही.

उच्च सेवेचा वर्ग असलेल्या ई-बससह निमआराम व साध्या बसमधून फिरू शकणार साध्या बसचा पासधारक जर ई-बसने प्रवास केला. तर सेवा वर्गातील भाड्याचा फरक १०० टक्के दराने भरावा लागणार एसटीच्या अन्य बससाठी जी योजना होती.

55 किमी प्रतितास वेगाने राज्यावर येतंय मोठं संकट, पावसासोबत अजून एक मोठा धोका, 24 तास घराबाहेर पडणे.IMD Cyclone Rain Alert

त्यासारखीच योजना ई-बसची सवलत योजना आहे. येथील विभागात ३९ ई-बसेस आहेत. सध्या ह्या ई- बसेस सोलापूर व पंढरपूर या दोन आगारातून धावतात. प्रवाशी या ई-बस सेवेचा लाभ घेत आहेत. या बसच्या संख्येत वाढ झाल्यास अन्य आगारातून धावतील.

अमोल गोंजारी, विभाग व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment