Namo Shetkari Yojana and PM Kisan Yojana 4000 Installment : पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील जवळपास ९४ लाख शेतकऱ्यांना ४००० रुपये मिळणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवली आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारकडून वर्षाला ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, आता योजनेचा पुढचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. झेडपी निवडणुकीआधी शेतकऱ्यांना मिळणार पैसे मिळण्याची शक्यता आहे.
महावितरण विभागात लवकरच होणार 27,675 पदाची मेगा भरती! Mahavitaran Recruitment 2026
या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार ₹४००० (Namo Shetkari Yojana and PM Kisan Yojana 4000 Rupees Installment Come on These Date)
राज्य सरकारची नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरु करण्यात आली होती. पीएम किसान योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. या योजनेतदेखील शेतकऱ्यांना ६००० रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. २२वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. हा हप्तादेखील पुढच्या महिन्यात दिला जाणार आहे.
उद्यापासून या लाडक्या बहिणीचे 1500 हजार रुपये होणार बंद यादीत नाव पहा.ladki bahin ekyc date
दर चार महिन्यांनी या दोन्ही योजनेचा हप्ता जमा करण्यात येतो. पीएम किसानचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता. त्यानंतर फेब्रुवारीत पुढचा हप्ता येईल. यामुळे पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ४००० रुपये जमा होणार आहेत.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता जिल्हा परिषद निवडणुकीआधी येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक ही ५ फेब्रुवारीला होणार आहे. त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. त्यामुळे पुढच्या दहा दिवसात शेतकऱ्यांना ४००० रुपये मिळतील.
९० ते ९४ लाख शेतकऱ्यांना फायदा
राज्यात नमो शेतकरी योजनेचे एकूण ९० ते ९४ लाख लाभार्थी आहेत.या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. केंद्र सरकारचे पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर आठ दिवसात राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल, असं सांगितलं जाणार
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा