मोठी बातमी राज्य कर्मचाऱ्यांना ,गट अ , ब, क व ड संवर्ग, यांना किरकोळ शिक्षा देणेबाबत नवीन शासन निर्णय.State Employees Punishment New GR
State Employees Punishment New GR:शासकीय कर्तव्ये पार पाडीत असताना शासकीय कर्मचाऱ्याकडून घडलेल्या अपराध, गैरवर्तणूक किंवा गैरवर्तनाच्या अनुषंगाने जेव्हा महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ अनुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे योजिले जाते, तेव्हा अशी शिस्तभंगविषयक कार्यवाही करताना ती सक्षम प्राधिकाऱ्याने निदेशित करणे अत्यावश्यक आहे. याकरिता, सर्व प्रशासकीय विभागांना त्यांचे नियंत्रणाखालील शिस्तभंगविषयक प्राधिकारी घोषित करण्याबाबत दि.०७.०४.२०२५ … Read more