मुदतीनंतर नूतनीकरण केलेले Driving Licence जुन्या तारखेपासून ग्राह्य धरले जाणार नाही : सर्वोच्च न्यायालय Driving Licence New Update

Driving Licence New Update:चालक परवाना (Driving Licence) ची मुदत संपली तेव्हाच संबंधित व्यक्तीचा चालक म्हणूनचा दर्जा खंडित झालेला असतो. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर नूतनीकरण केले, याचा अर्थ संबंधिताने सलग परवाना धारण केला आहे, असे होत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती एस. व्ही. एन. भट्टी यांच्या खंडपीठाने तेलंगणा … Read more

कर्जमाफीसाठी पुढील हलचाली सुरु; राज्य शासनाने बँकांकडून शेतकऱ्यांची ‘ही’ माहिती मागविली Farmer Loan Waiver 2025

Farmer Loan Waiver 2025:राज्य शासनाने कर्जमाफीबाबतची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पीक कर्जाची संपूर्ण माहिती बँकांकडे मागवली आहे. सहकार विभागाच्या पातळीवर कर्जमाफीचे पोर्टल तयार करण्याचे कामही सुरू झाले असून, कोणत्या वर्षातील कर्जमाफी करणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. यामुळे यंदाच्या पीक कर्ज वसुलीवर निश्चित परिणाम होणार आहे. अपघातग्रस्तांना … Read more

फायद्याची बातमी ! नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी; पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री, कशी असणार प्रक्रिया, वाचा… Land Record Tukde Bandi

Land Record Tukde Bandi :महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेच्या हद्दीत १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एक-दोन गुंठे जागा घेतली. पण, गुंठेवारीस परवानगी नसल्याने स्टॅम्पवर नोटरी करून जी जागा घेतली. अशांना आता त्या गुंठ्याची खरेदी करून घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी संबंधित व्यक्तीस जागेच्या चालू मूल्यांकनानुसार स्टॅम्प ड्युटी आणि ज्यावेळी त्याने नोटरी केली तेव्हाच्या मुद्रांक … Read more

Home Loan: आरबीआयच्या रेपो रेट कपातीनंतर गृह कर्जाचे व्याज दर किती? 7.10 टक्क्यांपासून व्याज दर सुरु, जाणून घ्या नवे दर

Home Loan:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 5 डिसेंबरला रेपो रेट जाहीर करण्यात आले होते. आरबीआयनं रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंटनं कपात केली आहे. त्यामुळं रेपो रेट 5.25 टक्क्यांवर आला आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात केल्यानं बँकांनी गृहकर्जाच्या व्याज दरात कपात केली आहे. याशिवाय काही बँकांनी मुदत ठेवीवरील व्याज दर देखील घटवले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं … Read more

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत.25000 reward for accident help

25000 reward for accident help : रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांसाठी बक्षिसाची रक्कम ५,००० वरून २५,००० रुपये करण्यात आली आहे. तसेच दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘गुड समॅरिटन’ (मदतनीस) योजनेत मोठी सुधारणा केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले … Read more

कॉलेजच्या तरुणीने फेअरवेलमध्ये साडी नेसून केला भन्नाट डान्स, व्हिडिओ होतोय तुफान viral | Dance viral video

Dance viral video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात; पण काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांच्या मनात घर करतात. सध्या असाच एक भन्नाट डान्स व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आहे. फेअरवेल पार्टीत साडी नेसून एका तरुणीने सादर केलेल्या जबरदस्त डान्सने पूर्ण सोशल मीडियाला वेड लावले आहे. या व्हिडीओने करोडो लोकांची मने जिंकली आहेत. हा … Read more

पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार 500 रुपये Crop Insurance

खरीप पीक विमा मदत: साडेसतरा हजारांच्या घोषणेनंतरही शेतकरी चिंतेत; तांत्रिक पेच नेमका काय? Crop Insurance पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने ३९ हजार कोटी रुपयांचे मोठे पॅकेज जाहीर केले असून, पीक विमा योजनेच्या माध्यमातून हेक्टरी १७,५०० रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, ही मदत … Read more

आठव्या वेतन आयोगाबद्दल एक महत्त्वाची अपडेट; विलंब झाल्यास होणार मोठे नुकसान 8th Pay Commission News

8th Pay Commission News: केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन केला आहे आणि लाखो कर्मचारी त्याच्या शिफारशींची आतुरतेने वाट पाहत आहेत. सातव्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर रोजी संपत आहे. अर्थ मंत्रालयाने आठव्या वेतन आयोगाला त्याचा अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिला आहे. 7 व्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. … Read more

घरकुल योजनेत मोठा बदल, जागा खरेदीसाठी घरकुल लाभार्थ्याला मिळणार अनुदान, काय आहे नवीन निर्णयPM Awas Yojana

PM Awas Yojana : देशातील प्रत्येकाला पक्के घर उपलब्ध करून देणे हे शासनाचे ध्येय आहे. ग्रामीण भागातील काही गरीब कुटुंबाकडे स्वतःची जागा नसल्याने त्यांना घरकुलाचा लाभ दिला जात नव्हता. अशाही लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ देण्यासाठी शासन जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. जागेच्या रजिस्ट्रीबाबतची कागदपत्रे सादर केल्यानंतर अनुदान दिले जाणार आहे. योजनेसाठी काही मार्गदर्शक … Read more

रेशन कार्डधारकांना 31 डिसेंबरपर्यंत हे काम करावेच लागणार ! अन्यथा नाव कट होणार Ration Card Ekyc Last Date

रेशन कार्डधारकांना 31 डिसेंबरपर्यंत हे काम करावेच लागणार ! अन्यथा नाव कट होणार Ration Card Ekyc Last Date: सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने आता थेट आणि कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने आता थेट आणि कठोर पावले उचलण्यास … Read more