शेतकऱ्यांना मिळणार पक्के रस्ते! ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ सुरू Land Record

Land Record:पाणंद रस्ते योजनेला अखेर मंजुरी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीला प्रतिसाद देत ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्यास अखेर मंजुरी दिली आहे. शेतीत यंत्रसामुग्री पोहोचवण्यापासून ते पिकलेला माल बाजारपेठेत नेण्यापर्यंत योग्य शेतरस्त्यांअभावी शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे अनेकदा शेतमाल शेतातच सडून जातो. यापूर्वी राबवलेल्या योजना निधीची अपुरी उपलब्धता किंवा … Read more

राज्य शासनाने बँकांकडून ३ वर्षांची कर्ज वाटपाची मागविली माहिती, यंदाच्या पीक कर्ज वसुलीवर होणार परिणाम Farmer’s Loan Waiver Yojana

Farmer’s Loan Waiver Yojana:राज्य शासनाने कर्जमाफीबाबतची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. मागील तीन वर्षांची म्हणजेच २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पीक कर्जाची संपूर्ण माहिती बँकांकडे मागवली आहे. सहकार विभागाच्या पातळीवर कर्जमाफीचे पोर्टल तयार करण्याचे कामही सुरू झाले असून, नेमके कोणत्या वर्षातील कर्जमाफी करणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे यंदाच्या पीक कर्ज वसुलीवर … Read more

मुंबईत मराठी माणूस कोणाच्या बाजूने? ठाकरे की शिंदे? थक्क करणारे आकडे समोर BMC Election Survey Polls 2025

BMC Election Survey Polls 2025:देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर आपली सत्ता आणण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीसोबत आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकीकडे ठाकरे बंधूंची युती आणि दुसरीकडे भाजपा-शिंदे गटाची युती असा थेट संघर्ष होणार असतानाच सध्याच्या स्थितीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील पारडं जड दिसत आहे. मुंबई शहरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची कसोटी लागणार … Read more

घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त, जिल्ह्यानुसार आज पासून नवीन दर पहा.Domestic gas cylinder

Domestic gas cylinder : घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त! आजपासून लागू नवे दर, महाराष्ट्रातील सामान्य ग्राहकांना दिलासा महागाईने आधीच सामान्य माणसाची कंबर मोडलेली असताना घरगुती गॅस सिलेंडरच्या दराबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. डिसेंबर 2025 महिन्यासाठी महाराष्ट्रात घरगुती 14.2 किलो विना-अनुदानित एलपीजी सिलेंडरचे नवे दर लागू झाले असून अनेक शहरांमध्ये सिलेंडर 900 रुपयांच्या आत उपलब्ध आहे. … Read more

पीक विम्याचे 17, 500 रु कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? मोठी अपडेट आली समोर Agriculture News

Agriculture News : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिके आडवी पडली, उत्पादन घटले आणि अनेक ठिकाणी संपूर्ण पीक हातचे गेले. यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिके आडवी पडली, उत्पादन घटले आणि अनेक ठिकाणी संपूर्ण पीक हातचे गेले. या पार्श्वभूमीवर … Read more

मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय.Maharashtra Cabinet Meeting Tow Decison

Maharashtra Cabinet Meeting Tow Decison:राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (ZP) अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, गड-किल्ल्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील 390 राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यात येणार आहेत,यासंदर्भातही मंत्रिमंडळ … Read more

अतिवृष्टीच्या पॅकेजमधील पिक विम्याचे १७,५०० रुपये सर्वच शेतकऱ्यांना मिळणार का? वाचा सविस्तर Crop Insurance Update 2025

Crop Insurance Update 2025:खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यात पीक विमा योजनेतून हेक्टरी साडेसतरा हजार रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात ही मदत महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे. मात्र, महसूल मंडळानुसार हे उत्पादन बदलणारे आहे. त्यानुसार विमा … Read more

RBI चा एक निर्णय अन् Personal Loan ही स्वस्त; कोणत्या बँकेचा व्यादजर कमी? जाणून घ्या…Personal Loan Interest

Personal Loan Interest:लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँका विविध प्रकारची कर्जे देतात. यापैकी एक वैयक्तिक कर्ज आहे. वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून वैयक्तिक कर्जे दिली जातात. जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर वैयक्तिक कर्ज हे एक असुरक्षित कर्ज आहे, म्हणूनच या कर्जावरील व्याजदर जास्त आहेत. म्हणून, जर … Read more

Post Office ची जबरदस्त स्कीम… घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स. Post Office Investment Scheme

Post Office Investment Scheme: प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईतील काही हिस्सा अशा ठिकाणी गुंतवू इच्छिते जिथे पैसा सुरक्षित राहील आणि त्यावर चांगला परतावा मिळेल. विशेषतः निवृत्तीनंतर पैशांची कमतरता भासू नये आणि नियमित उत्पन्नाची सोय व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश असतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईतील काही हिस्सा अशा ठिकाणी गुंतवू इच्छिते जिथे पैसा सुरक्षित राहील आणि त्यावर … Read more

३१ डिसेंबरपर्यंत ‘एचएसआरपी’ बसवा, अन्यथा होणार कारवाई आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ : मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे विशेष मोहीम HSRP Number Plate New Last Date

HSRP Number Plate New Last Date:१ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित सर्व वाहनांना नवीन हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली. विभागाने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे मोहीम राबविण्यात येत आहे. मालेगाव आरटीओच्या कार्यक्षेत्रात मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण … Read more