महागाई भत्त्यात २ टक्क्यांची भरघोस वाढ? केंद्र सरकारच्या निर्णयाकडे ५० लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष.DA Hike 2026

DA Hike 2026 : होळीच्या सणापूर्वीच केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी येण्याची चिन्हे आहेत. महागाईच्या झळा सोसणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारमहागाई भत्त्यात आणि महागाई सवलतीत २ टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. लेबर ब्युरोने जाहीर केलेल्या डिसेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२६ पासून हा भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के होऊ शकतो. ६०% महागाई … Read more

एसबीआयमध्ये २०५० पदांसाठी मोठी भरती, नियमित वेतनासह या सुविधाही मिळणार… SBI Bank Recruitment 2026

SBI Bank Recruitment 2026:एसबीआय सीबीओ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा कॉस्ट अकाउंटन्सीसारख्या व्यावसायिक पदवी असलेले उमेदवार देखील पात्र आहेत. शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त, उमेदवारांना कोणत्याही बँकेत अधिकारी पदावर किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अनुभव नसलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र राहणार नाहीत. … Read more

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला? अपघाताचे कारण आले समोर, अहवालात धक्कादायक माहिती

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला? अपघाताचे कारण आले समोर, अहवालात धक्कादायक माहिती Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतील येथे विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे २८ जानेवारी रोजी अपघात झाला. या अपघातामध्ये … Read more

HDFC BANK loan 2025:HDFC कडून देत आहे 5 लाख रुपयेचे कर्ज असा अर्ज करा

HDFC BANK loan 2025 : जर तुम्हाला HDFC बँकेतून ५ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल, तर खालील प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती दिली आहे. १. पात्रता (Eligibility Criteria) HDFC बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे: ✔ वय: २१ ते ६० वर्षे ✔ नोकरी/उद्योजक: कर्मचारी, स्व-रोजगार धारक … Read more

कोणाची कर्जमाफी होणार, जाणून घ्या माहिती गोळा करण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या अटी.Farmer’s Loan Waiver Update 2026

Farmer’s Loan Waiver Update 2026:कोणाची कर्जमाफी होणार, जाणून घ्या माहिती गोळा करण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या अटी राज्य शासनाने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील कर्जबाजारी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एका विशेष समितीची स्थापना केली होती. या समितीमार्फत आता कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेग आला असून राज्यातील थकीत कर्जदार आणि नियमित कर्ज परतफेड करणारे अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांची माहिती … Read more

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा थकित ४५०० रुपये एकाचवेळी खात्यात Ladki Bahin Yojana 4500 Insttalment

Ladki Bahin Yojana 4500 Insttalment:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेत राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. निवडणुकीत या योजनेचा महायुती सरकारला राजकीय लाभझाल्याचेही चित्र दिसून आले. मात्र, ई-केवायसी प्रक्रियेमुळे … Read more

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर, खात्यात येणार थेट 4000 रुपये, महत्त्वाची अपडेट समोर! PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत केली जाते. केंद्र सरकारतर्फे ही योजना राबवली जाते. केंद्र सरकार एका वर्षात 3 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना ही मदत करते. प्रत्येक हप्त्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये पाठवले जातात. आता लवकरच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. … Read more

चुकीला माफी नाही या’ तारखेपासून HSRP नंबरप्लेट नसेल तर बसणार 10,000 रुपये दंड.Maharashtra HSRP Last Deadline 2026

Maharashtra HSRP Last Deadline 2026 : वाहनांच्या सुरक्षेसाठी अनिवार्य असलेल्या ‘हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत संपून महिना उलटल्यानंतर आता राज्य परिवहन विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये आला आहे. १८ फेब्रुवारीपासून ज्या वाहनांना नवीन नंबर प्लेट नसतील, त्यांच्यावर कडक कारवाई सुरू करण्यात येईल, असे संकेत परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले आहेत. १५ दिवसांचा ‘ग्रेस पिरीयड’ज्या … Read more

दादांच्या विमानातून कोणाची उडी? प्रत्यक्षदर्शीचा खळबळजनक दावा, सरपंचांनी सगळं सांगितलं.Ajit Pawar Plane Crash In Baramati

Ajit Pawar Plane Crash In Baramati: गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पाहणारे सरपंच आता समोर आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आठवडा होऊन गेला आहे. २८ जानेवारीच्या सकाळी अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत अपघात झाला. मुंबईहून बारामतीला जात असताना अजित पवारांचं विमान कोसळलं. या अपघातात … Read more

आठवा वेतन आयोग बाबत महत्वपुर्ण पत्र निर्गमित दि.03.02.2026. 8th Pay Commission

8th Pay Commission:सदर पत्रानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , केंद्रीय कर्मचारी भरती योजना अंतर्गत प्रतिनियुक्तीवर खर्च विभाग अंतर्गत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संचालक पदाची भरती संदर्भात आदेशित करण्यात आले आहेत . यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सक्षम अधिकाऱ्यांनी श्री आशिष यादव यांची आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संचालक पदावर प्रतिनियुक्तीवर केंद्रीय कर्मचारी भरती … Read more