जिल्हा परिषद निवडणुका २ टप्प्यात होणार? १७ ठिकाणी आरक्षणाचा तिढा Maharashtra ZP Election Update

Maharashtra ZP Election Update: राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यात आहे. आरक्षणाचा तिढा नसलेल्या ठिकाणी निवडणुका पहिल्या टप्प्यात आणि आरक्षणाचा प्रश्न असेलल्या ठिकाणच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादा ५० टक्क्यापेक्षा जास्त असल्याने नव्याने सोडत काढावी लागणार १५ जिल्ह्यांमध्ये निवडणुका … Read more

HSRP नंबरप्लेटला पाचव्यांदा मुदतवाढ, 65 टक्के वाहनं बाकी, काय आहे नवीन तारीख? HSRP Number Plate New Last Date

HSRP Number Plate New Last Date:परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परिवहन विभागाने नंबरप्लेट बसवण्यासाठी दिलेली ही पाचवी मुदतवाढ आहे. मात्र अद्यापही पुण्यात १५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना सुरक्षानंबर प्लेट बसविणे बाकी आहे. त्यामुळे एका महिन्यात एवढ्या नंबरप्लेट होणार का, असा प्रश्न आहे. HSRP कशासाठी? उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक एप्रिल २०१९ … Read more

शेतजमिनींची खरेदी-विक्री परवानगीसाठी ना हरकत दाखले अनिवार्य, वाचा सविस्तर.Land Record Update

Land Record Update:शेतजमिनींची खरेदी-विक्री परवानगी तसेच जमीन बिनशेती करण्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन विभागाचे ना हरकत दाखले (एनओसी) मिळवणे शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘नाशिक मित्र’ या ऑनलाइन प्रणालीद्वारे हे दाखले सहज, एका क्लिकवर घरपोच उपलब्ध होत होते; मात्र ही सेवा बंद करून आता ‘ई-ऑफिस’ प्रणाली लागू केल्यामुळे दाखले मिळण्यास दोन ते तीन … Read more

आता फोटो आणि QR कोडसह Aadhaar Card, डिसेंबरपासून नवीन नियम, जुन्या कार्डपासून किती वेगळं? New Aadhaar Card

New Aadhaar Card: तुमच्या खिशातील आधार कार्डचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलणार आहे. UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी एका ऑनलाईन परिषदेत याविषयीचे मोठे संकेत दिले आहे. त्यानुसार आता फोटो आणि QR कोडसह Aadhaar Card येणार आहे. पुढील महिन्यापासून हे नियम लागू होतील. सध्या अनेक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर होतो. महाविद्यालय असा वा … Read more

पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून हे 5 नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या Rule Change 1 December 2025

Rule Change 1 December 2025: 1 डिसेंबरपासून आर्थिक बदल होणार आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांना त्यांचं आर्थिक नियोजन बदलावं लागू शकतं. त्यासंदर्भात जाणून घेऊयात. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु आहे. नव्या महिन्यात काही आर्थिक बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरांपासून पेन्शन, कर, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात बदल होऊ शकतात. … Read more

जर तुम्ही टार्झन २.० पाहिले नसेल, तर तुम्ही काय पाहिले? एका माणसाने देशी जुगाडने घरीच बनवली कार,! व्हिडिओ तुफान व्हायरल Tarzan Car 2.0 Desi Jugad Video

Tarzan Car 2.0 Desi Jugad Video:देसी जुगाड हा एक शब्द आहे जो भारतीयांच्या सर्जनशीलता आणि साधनसंपत्तीचे प्रतिबिंबित करतो. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये लोक त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी सर्जनशील आणि अनोखे मार्ग शोधतात. देसी जुगाडमध्ये बहुतेकदा जुन्या आणि निरुपयोगी साहित्यांचा वापर करून नवीन आणि उपयुक्त गोष्टी तयार केल्या जातात. ही एक अशी पद्धत … Read more

Public Holiday List 2026 : मध्ये किती सुट्ट्या? कधी बंद असणार ऑफिस? पाहा सरकारनं जाहीर केलेली यादी अन् करा प्लानिंग

Public Holiday List 2026 – पुढील वर्षातील सुट्ट्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनिवार्य, वैकल्पिक आणि प्रतिबंधित म्हणजेच पर्यायी सुट्ट्यांचा समावेश आहे. वाचा संपूर्ण यादी केंद्र सरकारने 2026 या वर्षासाठी सार्वजनिक सुट्ट्या ंची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये सरकारी कार्यालयांसाठी अनिवार्य आणि पर्यायी अशा दोन्ही प्रकारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. 2026 … Read more

बँक ग्राहकांनो लक्ष द्या! डिसेंबरमध्ये तब्बल १८ दिवस बँका बंद; सलग ५ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कामे खोळंबणार!Bank Holiday in December

Bank Holiday in December : पुढील महिन्यात तुमची बँकेत काही कामे असतील तर घाई करा. डिसेंबर २०२५ हा महिना बँकिंग ग्राहकांसाठी थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. कारण, या महिन्यात बँक सुट्ट्यांचे असे कॅलेंडर समोर आले आहे, ज्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. या वेळी डिसेंबरमध्ये एकूण १८ दिवस बँका बंद राहणार आहेत. इतकेच नाही, तर काही राज्यांमध्ये … Read more

राज्यात 5 डिसेंबरला सर्व शाळा बंद राहणार; जाणून घ्या कारण काय.All School Closure on 5th December

All School Closure on 5th December: राज्यातील सर्व शाळा येत्या ५ डिसेंबरला बंद राहणार आहे. राज्यव्यापी शिक्षक संघटनेने संपाचा इशारा दिला असून, विविध मागण्यांबाबत तो आयोजित केला जात आहे. त्यामुळे त्या दिवशी शिक्षक शाळेत उपस्थित राहणार नाहीत, आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. शिक्षक संघटनेची मागणी अशी आहे की, २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना … Read more

चला, घर बांधायला घ्या! Home Loan वर 4 टक्के व्याज सबसिडी, मोदी सरकारचे मोठे गिफ्ट Pradhan Mantri Gramin Awas Loan Yojana

Pradhan Mantri Gramin Awas Loan Yojana:तुम्ही अजूनही घर बांधण्याचा विचार करत असाल आणि महागाईमुळे थांबला असाल तर आता एक मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. मोदी सरकारने घर बांधणाऱ्यांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. गृहकर्जावरील व्याजदरातही सबसिडी देण्यात येत आहे. लग्न पहावे करून आणि घर पहावं बांधून असं आपल्याकडं म्हटलं जातं. कारण दोन्हीसाठी मोठा कस लागतो. आता … Read more