पीएम किसानच्या 21 व्या हफ्त्याची प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी मिळणार हफ्ता PM 21 va hafta 2025
PM 21 va hafta 2025:पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. बिहार निवडणुकीच्या दिवशी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली असून येत्या १९ नोव्हेंबर रोजी देशातील शेतकऱ्यांना २१ व्या हफ्त्याचे पैसे मिळणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून देशातील पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी या योजनेच्या २१ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र बिहार निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हा हप्ता … Read more