New Sand Policy 2025 : राज्याच्या वाळू धोरणात मोठा बदल; घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदवार्ता, घर बांधकामाचा खर्च कमी होणार
State New Sand Policy 2025: राज्याच्या वाळू धोरणात मोठा बदल करण्यात आला आहे. याविषयीच्या धोरणाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. आता हे धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यांचा घर बांधकामाचा खर्च कमी होईल. राज्याच्या वाळू धोरणात मोठा बदल करण्यात आला आहे. याविषयीच्या धोरणाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. … Read more