CIBIL Score News | सरकारचा मोठा निर्णय!आता लोनसाठी सिबिल स्कोअरची सक्ती नाही

CIBIL Score News:सिबिल स्कोअर (CIBIL Score) म्हणजे काय हे आज जवळपास सर्वांनाच ठाऊक आहे. बँकेतून गाडी, घर, मोटारसायकल किंवा कुठलाही लोन घेताना पहिलं पाऊल म्हणून बँक ग्राहकाचा सिबिल स्कोअर तपासते. जर स्कोअर चांगला असेल तर लोन सहज मिळतं, पण जर स्कोअर कमी असेल तर लोन नाकारलं जातं. पण आता सरकारकडून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारचा संसदेत … Read more

Land Record road rule : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळणार हक्काचा 12 फूट रस्ता.

Land Record road rule:राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक महत्त्वाचा आणि क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी हक्काचा १२ फूट रुंद रस्ता दिला जाणार आहे. केवळ इतकेच नव्हे, तर या रस्त्याची अधिकृत नोंद शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर देखील केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांची वर्षानुवर्षांची रस्त्यामुळे होणारी गैरसोय कायमस्वरूपी … Read more

Public Holiday : येत्या सोमवारी शाळा, कॉलेज आणि ऑफिस बंद राहणार ? राज्य सरकारने दिली ‘ही’ माहिती

महाराष्ट्र शासनाने ईद-ए-मिलादसाठी (eid-e-milad) जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीत (Public holiday) बदल केला आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 3 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही सुट्टी शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025 ऐवजी सोमवार, 8 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज सोमवारी बंद राहतील. मूळ अधिसूचनेनुसार, … Read more

आनंदाची बातमी..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ५५ कोटींचा पीक विमा जमा होणार, पहा तुमचे नाव Crop Insurence List

Crop Insurence List गेले अनेक महिने प्रतीक्षेत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम २०२४ साठी मंजूर झालेला प्रलंबित पीक विमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. ५५ कोटींच्या निधीला अखेर मुहूर्त Crop Insurence List खरीप हंगाम … Read more

महसूल विभाग १७ ते २२ सप्टेंबरमध्ये शेतरस्त्यासाठी विशेष मोहीम राबवणार; जाणून घ्या सविस्तर Land Record

Land Record:महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत विभाग आहे. यातील निवडक विषयांवर मोहीम स्वरुपात काम करण्यात येणार आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. GST परिषदेच्या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर; झपाट्याने बदलले दर, … Read more

GST परिषदेच्या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर; झपाट्याने बदलले दर, जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत Gold-Silver Price Today News 2025

Gold-Silver Price Today News 2025: सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. जीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले, ज्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येत आहे. या बैठकीनंतर देशभरात सोन्याच्या किमतीत बदल झाले आहे. अशातच आज, ०५ सप्टेंबर … Read more

Maharashtra Weather Update : पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा हायअलर्ट

Maharashtra Weather Update:सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर होत आहे. त्यामुळे राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार ते अति … Read more

बापरे एवढी हिंमतच कशी होते? बसमध्ये शेजारी बसलेल्या मुलीसोबत वडिलांच्या वयाच्या व्यक्तीचं धक्कादायक कृत्य; VIDEO व्हायरल.Bus Ledies Viral Video

Bus Ledies Viral Video: वर्षानुवर्षं मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडिया, वृत्तपत्रं, बातम्या यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या उघडपणे फिरतात. भररस्त्यात सगळ्यांसमोर महिलांची छेड काढतात, त्यांच्यावर हल्ला करतात. आणि या सगळ्यात ते काही चुकीचं करतायत … Read more

HDFC BANK loan 2025:HDFC कडून देत आहे 5 लाख रुपयेचे कर्ज असा अर्ज करा

HDFC BANK loan 2025 : जर तुम्हाला HDFC बँकेतून ५ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल, तर खालील प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती दिली आहे. १. पात्रता (Eligibility Criteria) HDFC बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे: वय: २१ ते ६० वर्षे नोकरी/उद्योजक: कर्मचारी, स्व-रोजगार धारक किंवा व्यवसायिक … Read more

महाराष्ट्र शासनाचा निर्णय : ५ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, परिपत्रक जारी.School Holiday 2025

School Holiday 2025:महाराष्ट्र शासनाने परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून वर्ष २०२५ साठी एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्यांची यादी आधीच जाहीर केली आहे. या यादीत ईद-ए-मिलाद सणाची सुट्टी शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ रोजी दाखवली होती. हा मुस्लिमांचा महत्त्वाचा सण असून, यानिमित्ताने मिरवणुकीचे कार्यक्रम आयोजित होतात. राज्यातील ज्येष्ठ नागरिक , विधवा , दिव्यांगांना दरमहा … Read more