नविन सेवानिवृत्तीवेतन योजना ( NPS ) लागु करणाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना ( UPS ) विकल्प सादर करणेबाबत GR निर्गमित दि.25.08.2025 UPS Pension Scheme 2025
UPS Pension Scheme 2025:नवीन सेवा निवृत्ती योजना (NPS) लागू असलेल्या महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी Unified Pension Scheme (UPS) करिता विकल्प सादर करण्याबाबत, शासन परिपत्रक केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने NPS (National Pension Scheme) लागू असणाऱ्या केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना UPS (Unified Pension Scheme) चा विकल्प निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यांसदर्भात दि.२०.०१.२०२५ ची अधिसूचना निर्गमित केलेली … Read more