शेतकऱ्यांना मोठा दिलासा: शेत-पाणंद रस्ते होणार मजबूत, शासनाकडून उच्चस्तरीय अभ्यासगट स्थापन Farmer’s Shet Rasta
Farmer’s Shet Rasta:शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीसाठी आणि यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी शेत आणि पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याच्या उद्देशाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एक अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासगटाचे नेतृत्व अपर मुख्य सचिव (महसूल) करतील आणि यात विविध विभागांतील उच्च-पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय … Read more