मुंबईकरांचं १२ महिने मरण! कमरेभर पाण्यात रुळावर उतरली लोकं, तेवढ्यात समोरून भरवेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून धडकी भरेल Rain Today Viral Video
Rain Today Viral Video: गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यासह अनेक भागांत पावसाचा कहर पाहायला मिळतोय. काल मुंबईत हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता तर आज मुंबईसह पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून आज दिवसभर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोसळणाऱ्या या जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. या सगळ्याचा … Read more