प्रतिक्षा संपली! लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनाची भेट, कधी जमा होणार खात्यात 1500 रुपये? Ladki Bahin Scheme
Ladki Bahin Scheme : लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना सरकार प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देते. दरम्यान, जुलै महिन्याचे पैसे महिलांना कधी मिळणार असा सवाल केला जात होता. आता त्याची प्रतिक्षी संपली आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी … Read more