Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा संपूर्ण डिटेल्स Post Office Savings Schemes

Post Office Savings Schemes: केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या पोस्ट विभागानं आपल्या ग्राहकांसाठी चालवल्या जाणाऱ्या मुदत ठेव योजनेच्या व्याजदरात बदल केला आहे. पोस्ट ऑफिसनं त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर योजनेचे सुधारित व्याजदर अपलोड केलेत. पोस्ट ऑफिसनं विशिष्ट कालावधीच्या टीडी योजनांवरील व्याजदर कमी केलेत, तर विशिष्ट कालावधीच्या टीडी योजनेवरील व्याजदरातही वाढ केली आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या … Read more

प्रेमप्रकरणातून शाळेच्या ड्रेसवरील मुलीच्या गळ्याला चाकू लावला, सनकी तरुणाचा साताऱ्यात फिल्मी राडा! व्हिडिओ तुफान व्हायरल Satara Viral Video

Satara Viral Video:एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका माथेफिरू युवकाला जमावाने पकडलं आणि त्याची चांगलीच धुलाई केली. या युवकाने मुलीला ताब्यात घेऊन तिच्या गळ्याला चाकू लावला. त्याचवेळी जमावाने प्रसंगावधान दाखवून त्या मुलीला सुरक्षित सोडवलं. सातारतील बसप्पापेठ करंजे या परिसरात ही घटना घडली असून त्यामुळे एकच खळबळ उडाल्याचं दिसून आलं. … Read more

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील चार सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील तीन बँकांचा समावेश RBI Bank On Corporation Bank Strike

RBI Bank On Corporation Bank Strike:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवते. बँकिंग संदर्भातील कायद्यांचं आणि नियमांचं पालन न करणाऱ्या बँकांवर आरबीआयकडून विविध प्रकारची कारवाई केली जाते. काही बँकांना आर्थिक दंड केला जातो. तर, काही बँकांचा परवाना रद्द केला जातो. आरबीआयनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार द शहादा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शहादा, मोतिराम … Read more

माणिकराव कोकाटे आज राजीनामा देणार? मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर अजितदादांनी फोन फिरवला, सूत्रांची माहिती Manikrao Kokate resigns Today

Manikrao Kokate resigns Today:विधानसभेत रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झालेल्या प्रकरणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मंगळवारी त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कोकाटे आणि अजित पवार यांचे फोनवरुन संभाषण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यावर माणिकराव कोकाटे मंगळवारील सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार? मुख्यमंत्र्यांच्या … Read more

SBI बँकेतून ₹9 लाखचं होम लोन घेतल्यास किती लागेल EMI? पाहा कॅल्क्युलेशन SBI Home Loan

SBI Home Loan: जर तुम्ही सध्या नवीन घर घेण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी होम लोन घ्यायचं ठरवत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. काही रिपोर्ट्सनुसार State Bank of India (SBI) ने आपल्या Home Loan च्या interest rates मध्ये जवळपास 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे आता नवीन घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. … Read more

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक् | Farmer desi jugaad video

Farmer desi jugaad video : आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देश कितीही प्रगत झाला असला तरी देशातील बहुतेक लोक आजही शेतीतून मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून आहेत शेती म्हटलं की नांगरणी आली आणि नांगरणीसाठी लागतात ते बैल किंवा ट्रॅक्टर. पण काही हे दोन्ही उपलब्ध नसेल तर काय? खरंतर काहीच फरक पडणार नाही. कारण बैल आणि … Read more

मराठी बोलणार नाही, तुम्हीच हिंदीत बोला”, मुंबईत परप्रांतीय महिलेची अरेरावी; Video व्हायरल Marathi Vs Hindi Mumbai Video

Marathi Vs Hindi Mumbai Video: मुंबईतील घाटकोपरमध्ये काही लोक एका महिलेला मराठीत बोलण्याचा आग्रह करत असल्याचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजिरा देवी असे नाव असलेली ही महिला मराठीमध्ये बोलण्यास नकार देत, “हिंदीच बोलणार” असे म्हणत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत, “मराठीत बोला. हा महाराष्ट्र आहे”, असे एकजण या महिलेकडे बोट करत … Read more

बापरे! कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य पण पगारात होणार मोठी वाढ केंद्र सरकारने लागू केले हे नियम! DA Update July

DA Update July केंद्र सरकार महागाई भत्ता (DA) शून्यापासून नव्याने सुरू करण्याच्या विचारात असून, हा बदल ऐकायला वेगळा वाटत असला तरी याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सकारात्मक होईल. यामुळे DA च्या मोजणी पद्धतीत सुधारणा होणार असून, दीर्घकालीन लाभाची शक्यता वाढते. आता बदलणार जुना नियम DA सध्या AICPI-IW (All India Consumer Price Index – Industrial Workers) या … Read more

CIBIL Score कमी असला तरी; पण मिळवा 5 लाख रुपये कर्ज

CIBIL Score:जर तुमचा CIBIL स्कोअर कमी असेल आणि तरीही तुम्हाला ५ लाख रुपयांचे कर्ज हवे असेल, तर काही खास उपायांनी तुम्ही हे कर्ज मिळवू शकता. CIBIL स्कोअर कमी असला तरी काही बँका व फायनान्स कंपन्या कर्ज देण्यास तयार असतात, फक्त त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. खालील मार्गांनी तुम्ही कमी CIBIL स्कोअर असतानाही ५ … Read more

Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा पावसाचा जोर; कुठे होणार मुसळधार कुठे हलका पाऊस? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update:राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर दिसणार आहे. हवामान खात्याने कोकण, उत्तर कोकण आणि घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविली आहे.(Maharashtra Weather Update) पुणे, मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे.(Maharashtra Weather Update) IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही अंशी पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र असले तरी कोकण, उत्तर कोकण, … Read more