याला म्हणतात मराठी मुलींचा ठसका; हालगीच्या तालावर घोड्यावर बसून नवरीचा जबरदस्त डान्स; VIDEO होतोय व्हायरल | Bride dance Viral video
Bride dance Viral video: एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही. लोक वेगवेगळे व्हिडीओ इथे शेअर करत असतात. जे डान्स किंवा एखाद्या टॅलेंटशी संबंधीत असतात. शिवाय माहिती देणारे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या असा एक व्हिडीओ सोशल … Read more