FASTag New Rule 2026: FASTag युजर्ससाठी मोठी बातमी! 1 फेब्रुवारीपासून टोलवरचा त्रास होणार कमी, सरकारने बदलले नियम
FASTag New Rule 2026: देशभरातील लाखो वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून FASTag वापरण्याशी संबंधित एक महत्त्वाचा नियम बदलणार आहे, ज्यामुळे टोल प्लाझावर आणि FASTag अॅक्टिव्हेशनमध्ये होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिलेल्या माहितीनुसार FASTagची ‘Know Your Vehicle’ (KYV) ही प्रक्रिया रद्द केली जाणार आहे. आतापर्यंत FASTag मिळाल्यानंतर … Read more