Railway Recruitment 2025: रेल्वेच्या नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB), पूर्व रेल्वे (RRC ER) आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) यांनी मिळून 10,000 हून अधिक पदांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खालीलप्रमाणे विविध भरती प्रक्रियांचा लाभ घेता येणार आहे.
एकूण जागा : 3115
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + NCVT मान्यताप्राप्त ITI
अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 13 सप्टेंबर 2025
अर्ज करण्याची वेबसाईट : www.rrcer.org
सूचना : अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
एकूण जागा : 13
Level-1 पात्रता : 10वी पास किंवा ITI/NAC
Level-2 पात्रता : 12वी 50% गुणांसह किंवा ITI/NAC
अर्ज सुरु : 9 जुलै 2025
अंतिम तारीख : 8 ऑगस्ट 2025
एकूण जागा : 6238
टेक्निशियन ग्रेड-I (सिग्नल) : 183
टेक्निशियन ग्रेड-III : 6055
ग्रेड-I पात्रता : B.Sc. (Physics/Electronics/CS/IT) किंवा BE/B.Tech किंवा 3 वर्षांचे डिप्लोमा
ग्रेड-III पात्रता : 10वी + ITI किंवा 12वी (Physics + Maths)
अर्ज अंतिम तारीख : 7 ऑगस्ट 2025
एकूण जागा : 1010
पात्रता : ITI पास उमेदवार
निवड प्रक्रिया : मेरिटवर आधारित
अर्ज अंतिम तारीख : 11 ऑगस्ट 2025
वेबसाईट : pb.icf.gov.in