रेल्वेत लिपिक, स्टेशन मास्टर, टंकलेखक च्या 8800 पदांची नवीन भरती सुरु!!! । RRB Non Technical Bharti 2025

रेल्वेत लिपिक, स्टेशन मास्टर, टंकलेखक च्या 8800 पदांची नवीन भरती सुरु!!! । RRB Non Technical Bharti 2025

रेल्वे भर्ती बोर्ड (नॉन टेक्निकल) अंतर्गत “मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, मालगाडी व्यवस्थापक, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, वाहतूक सहाय्यक, वाणिज्यिक सह तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक, रेल्वे लिपिक” पदांच्या एकूण 8800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख 20 नोव्हेंबर 2025 आणि शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2025 आहे.

शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाचे 100% आयुष्मान कार्ड निर्माण करणेबाबत… नवीन परिपत्रक. Regarding the creation of Ayushman Card

PDF जाहिरात (CEN 06 /2025 https://shorturl.at/bUZNd

PDF जाहिरात (CEN 07 /2025 https://shorturl.at/FnSss

ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंकhttps://shorturl.at/JPWxh

अधिकृत वेबसाईटhttps://indianrailways.gov.in/

पदाचे नाव – मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, मालगाडी व्यवस्थापक, कनिष्ठ

पदाचे नाव – मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, मालगाडी व्यवस्थापक, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, वाहतूक सहाय्यक, वाणिज्यिक सह तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक, रेल्वे लिपिक

पदसंख्या – 8800 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 18 – 33 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज शुल्क –

निवडणुकीमुळे पोलिस भरती लांबणीवर पडणार ? विद्यार्थ्यांच्या पदरी पुन्हा प्रतीक्षा : अहवाल गृह विभागाकडे केला सादर.Maharashtra Police Bharti 2025

SC/ST/Female/Transgender/Ex-Servicemen/Minority Communities/EBC/PwBD Candidates: Rs.250/-

All Other Candidates: Rs.500/-

अर्ज सुरु होण्याची तारीख –

CEN 06 /2025 – 21 ऑक्टोबर 2025

CEN 07/2025- 28 ऑक्टोबर 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

CEN 06 /2025 – 20 नोव्हेंबर 2025

CEN 07/2025- 27 नोव्हेंबर 2025

Leave a Comment