दहावी बारावी परीक्षांसाठी बोर्डाचा महत्वाचा निर्णय ||. SSC Board Exam Update 2026

SSC Board Exam Update 2026:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता 10 वी साठी 02382-251633 व इ. 12 वीसाठी 02382-251733 या हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहेत.

सदर हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

चवरे ए.पी. (वरिष्ठ अधिक्षक तथा (प्र.) सहाय्यक सचिव ) मो.नं. 9421765683.

उच्च माध्यमिक इ. 12 वी साठी

कारसेकर जे.एस. (सहाय्यक अधिक्षक तथा (प्र.) व.अ.) – मो.नं. 9822823780. पवार एन.पी (पर्यवेक्षक लिपीक) – मो.नं. 9834464177. राठोड ए.सी. (वरिष्ठ लिपीक)- मो.नं. 9545242726.

माध्यमिक इ.10 वी साठी

केंद्रे एम.व्ही. (सहाय्यक अधिक्षक तथा (प्र.) व.अ.)- मो.नं. 9421258116. वैद्य एन.एल. (पर्यवेक्षक लिपीक)- मो.नं. 7972563817. सुर्यवंशी ए.एल. (कनिष्ठ लिपीक )- मो.नं. 7620166354 हे नंबर दिले आहेत.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी वरील तसेच पुढील समुपदेशकांशी दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर सकाळी 8 ते सायं. 8 यावेळेत संपर्क साधावा

माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु-मार्च 2026 भयमुक्त, तणावमुक्त परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना व इतर घटकांना त्यांच्या अडीअडचणी सोडवता याव्यात यासाठी विद्यार्थी-पालक यांचेसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून आवश्यकतेनुसार पुढीलप्रमाणे समुपदेशकांशी संपर्क करता येईल, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.

8.46 वाजता विमान अपघात, 8.37 वाजता श्रीजीत पवारांना कॉल; 10 मिनिटांआधी अजितदादा नेमकं काय म्हणाले होते?, कार्यकर्त्याने कॉल रेकॉडिगचं ऐकवली! Ajit Pawar Last Call Recording Before Plane Crash

Leave a Comment