राज्यातील या १६ लाख शेतकऱ्यांचे ११३९ कोटी रुपये अडकले केवायसीत; ई-केवायसीनंतरच मिळणार अनुदान.Crop Insurance 2025

Crop Insurance 2025:मराठवाड्यात सरलेल्या पावसाळ्यात ४४ लाख १७ हजार ६३५ शेतकऱ्यांचे खरीप हंगामात हाताशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे वाया गेले. शासनाने नुकसानभरपाईसाठी पहिल्या ४ टप्प्यांत ३१८२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यातील २ हजार ७५ कोटी रुपयांची रक्कम २८ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अपलोड केली. त्यातील २१ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना १५६८ कोटी रुपयांचे अनुदान … Read more

महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन अर्ज सुरू ! सर्व जिल्ह्यानुसार जागांची यादी पहा Maharashtra Police Recruitment 2025 All Districts Vacancy

Maharashtra Police Recruitment 2025 All Districts Vacancy:महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत.. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.०१.०१.२०२४ ते दि.३१.१२.२०२४ या कालावधीत रिक्त झालेली व दि.०१.०१.२०२५ ते दि.३१.१२.२०२५ या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महीन्यांचे वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; GR निर्गमित.State Employees Salary Shasan Nirnay

State Employees Salary Shasan Nirnay:अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. या माहितीकोषामध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययी आस्थापनेवरील, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी इत्यादी) तसेच तदर्थ तत्त्वावर नेमणुका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचा-यांची माहिती गोळा करण्यात … Read more

Home Loan : घर खरेदीचा विचार करताय, 2025 मध्ये या बँकांकडून सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्जाचं वाटप, जाणून घ्या

Home Loan मुंबई : भारतात मालमत्तेचे दर दररोज नवनवे विक्रम करत आहेत. प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की जीवनात एक घर खरेदी करावं. घरांच्य वाढत्या दरामुळं ते स्वप्न पूर्ण करण्यात अडचणी येतात. सातत्यानं घरांच्या किमती वाढत असल्यानं सर्वसामान्यांना घर खरेदी करणं अडचणीचं ठरु लागलं आहे. देशातील टियर -1 आणि टियर- 2 शहरातील घरांचे दर कोट्यवधी रुपयांवर … Read more

बापरे! सर्वांच्या डोळ्यांसमोर चिमुकलीला वाघ घेऊन गेला; जबड्यात डोकं पकडलं अन्…VIDEO पाहताना श्वास रोखून धराल. Tiger Viral video

Tiger Viral video: वाघाला आपण जंगलाचा राजा म्हणतो. ज्याला पाहून किंबहुना त्याची फक्त डरकाळी ऐकून संपूर्ण जंगलातील सर्व प्राणी कसे थरथर कापतात, हे तुम्ही कधीतरी ऐकलंच असेल. जंगलातील हिंस्र प्राणी रहिवासी भागात शिरल्याच्या अनेक घटना घडतात. बिबट्या, वाघ, हत्ती, अस्वल…असे विविध प्राणी अनेकदा अन्न-पाण्याच्या शोधात रहिवासी भागात येतात. तुम्हीही अनेकदा अशा बातम्या ऐकल्या असतील. वाघ … Read more

३६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत होणार ११०० शिक्षकांची पदभरती Medical College Teacher Recruitment 2025

Medical College Teacher Recruitment 2025:राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील ३६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण १ हजार १०० ट्युटर आणि डेमॉन्स्ट्रेटर पदे भरण्यात येणार आहेत. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ऑगस्ट २०२३ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थी क्षमतेनुसार प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ट्युटर/डेमॉन्स्ट्रेटर आणि कनिष्ठ निवासी पदांची सुधारीत संख्या निश्चित केली होती. सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ … Read more

Maharashtra Rain Alert Today: अरबी समुद्रातील ‘डिप्रेशन सिस्टीम’मुळे पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; वाचा सविस्तर

Maharashtra Rain Alert Today:अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यातील बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतरण होणार असून, अरबी समुद्रातील क्षेत्रामुळे मुंबईसह लगतच्या परिसरांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील तीव्र दाबाच्या क्षेत्राचे सोमवारी चक्रीवादळात रूपांतर … Read more

शेतकऱ्यांनो ! गट नंबर टाकून कोणत्याही, जमिनीचा नकाशा मोफत पहा; मोबाईलवर | Land Records

शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या शेतजमिनीचा नकाशा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे फेरे मारण्याची गरज नाही! महाराष्ट्र शासनाने जमिनीचे सर्व रेकॉर्ड — जसे की ७/१२ उतारा, ८-अ आणि नकाशा — पूर्णपणे डिजिटल केले आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त मोबाईलवर गट क्रमांक टाकून तुमच्या जमिनीचा अचूक नकाशा आणि सविस्तर अहवाल काही मिनिटांत पाहू आणि डाउनलोड करू शकता. ही सुविधा सर्व … Read more

1 नोव्हेंबरपासून नवे नियम, नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम; गॅस सिलेंडर, एसबीआय कार्ड नियमापासून म्युच्युअल फंडापर्यंत बदल होणार New Rule November 2025

New Rule November 2025:ऑक्टोबर महिना संपल्यावर 1 नोव्हेंबरपासून काही नवे नियम लागू होणार आहेत. त्यांचा परिणाम थेट नागरिकांच्या खिशावर होणार आहे. यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमतीपासून म्युच्युअल फंड, क्रेडिट कार्ड, टेलिकॉम सर्व्हिस यांचा समावेश आहे. गॅस सिलेंडरचे दर – 1 नोव्हेंबरपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार आहेत, तर कमर्शिअल गॅसच्या किमती वाढू शकतील. याशिवाय सीएनजी, … Read more

सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?Gold Rate Today

Gold Rate Today:दिवाळीच्या काळात सोन्याच्या किमतीत अचानक मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. अवघ्या चार दिवसांच्या कामकाजात सोने आपल्या सर्वकालीन उच्चांकावरून ७,००० रुपये प्रति १० ग्रॅमपेक्षा जास्त स्वस्त झाले आहे. ही घसरण केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातच नव्हे, तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि देशांतर्गत बाजारातही नोंदवली गेली आहे. सणासुदीत सोन्याच्या दरात झालेली ही मोठी कपात ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी … Read more