August 2025 School Holidays Calender | ऑगस्ट महिन्यात मुलांची मजा! इतके दिवस असणार शाळांना सुट्टी
August 2025 School Holidays Calender: विद्यार्थ्यांची शाळा उत्साहात सुरु आहे, पण ऑगस्ट महिन्यात मुलांची मजाच मजा आहे. रक्षाबंधन, 15 ऑगस्टसह अनेक सणांना बरेच दिवस मुलांना सुट्टी असणार आहे. 15 जूनपासून शाळा सुरु झाल्या आहेत. मुलं मोठ्या उत्साहाने शाळेत जात आहे. पण शाळेला सुट्टी म्हटली की, त्यांच्या आनंदाला पारा नसतो. श्रावण महिन्याचा सुरुवात झाली असून अनेक … Read more