Dance Viral Video: समाजमाध्यमांवर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल पण या महिलेन्या डान्सने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला ‘जलेबी बाई’ या हिंदी गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील पाहण्यासारखे आहेत. तिचा हा डान्स पाहून तिच्या आसपास उभे असलेले लोक तिच्याकडे कौतुकाने पाहून तिला दाद देत आहेत.
पाहा व्हिडीओ: