राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम-2025 जाहीर Municipal Election Voter List 2025

Municipal Election Voter List 2025:राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर* करण्यात आला आहे. त्यानुसार, *प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख 3 डिसेंबर 2025 असणार आहे.* प्रारूप मतदार यादीवरील दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचा दिनांक 10 डिसेंबर 2025 असेल. जमीन … Read more

जमीन व्यवहारांबाबत मोठी बातमी: जुने व्यवहार कायदेशीर कसे करायचे? सरकारकडून कार्यपद्धती जाहीर.Land Record Maharashtra Government Decision

Land Record Maharashtra Government Decision: राज्य सरकारने तुकडेबंदी कायदा रद्द केल्याने बेकायदेशीर जमिनींचे व्यवहार आता नियमित होण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिकांच्या मनातली भीती दूर होऊन त्यांना कायदेशीर हक्क मिळणार आहेत. नवीन कार्यपद्धतीमुळे जमिनींच्या नोंदी व व्यवहारांची नोंदणी सुलभ होणार आहे. तुकडेबंदी’ कायदा रद्द झाल्यानंतर बेकायदेशीरपणे केलेले जमिनींचे व्यवहार आता ‘नियमित’ होणार असून त्यासाठी राज्य … Read more

घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक Home Loan Update

Home Loan Update :सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी स्पर्धात्मक घरकर्ज बाजारात पुन्हा मोठी झेप घेतली आहे. क्रेडिट माहिती संस्था क्रिफ हाय मार्कच्या ताज्या अहवालानुसार, सप्टेंबरअखेर एकूण मूळ गृहकर्जांपैकी ५०% हिस्सा सार्वजनिक बँकांच्या खात्यात गेला आहे. यामुळे त्यांनी खासगी बँकांना मागे टाकत बाजारातील नेतृत्व मजबूत केलं आहे. या’ तारखेपासून राज्यातील ६०० शाळा बंद! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय Maharashtra … Read more

या’ तारखेपासून राज्यातील ६०० शाळा बंद! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय Maharashtra School Closed

Maharashtra School Closed | महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्रासाठी एक गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ‘शिक्षक समायोजन प्रक्रिया’मुळे तब्बल 600 मराठी शाळा बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम थेट 25 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांवर होऊ शकतो, अशी शिक्षक, पालक आणि विविध संघटनांची तीव्र चिंता आहे. गेल्या काही … Read more

बापरे! मजूर काम करत असताना झुडपातून बाहेर डोकावला अजगर आणि थेट तुटून पडला; घट्ट गुंडाळत ओढलं आणि शेवटी…VIDEO पाहून धडकी भरेल! Python Viral Video

Python Viral Video: राजस्थानातील कोटा ‘कोचिंग सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरात पुन्हा एकदा जंगली प्राण्यांचा उच्छाद वाढताना दिसत आहे. सोमवारी सायंकाळी कोटा सुपर थर्मल पॉवर प्लांटमध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रोजच्या प्रमाणे काम सुरू असताना एका प्रचंड अजगराने एका कर्मचाऱ्यावर भीषण हल्ला केला. या घटनेचा थरारक व्हिडीओ आता सोशल … Read more

मोठी बातमी! पेट्रोल डिझेलाच भाव थेट निम्म्यापर्यंत कमी होणार? सामान्यांना दिलासा देणारी अपडेट समोर.Petrol Diesel Price

Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कधी एकदा कमी होतात असा प्रश्न सामान्यांना नेहमीच पडतो. कधीकाळी एक लिटर पेट्रोल अवघ्या 60 रुपयांना मिळायचे. आता याच एक लिटर पेट्रोलसाठी 100 पेक्षा जास्त रुपये द्यावे लागतात. म्हणूनच या इंधनाची किंमत कमी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आता हीच अपेक्षा पूर्णत्त्वास येण्याची शक्यता आहे. फायनॅन्शियल सर्व्हिस … Read more

Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु

Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु Home Loan : प्रत्येकाला स्वत:चं घर असावं असं वाटतं. घर खरेदी करताना बँकांकडून अर्थसहाय्य घ्यावं लागतं. त्यामुळं कोणती बँक कमी व्याज दरावर कर्ज देतेय हे माहिती असणं आवश्यक आहे. देशातील महानगरांसह विविध शहरांमध्ये रिअल … Read more

धावत्या ट्रेनमध्ये दारात लटकून प्रवास… अचानक लोखंडी खांबाला हात धडकताच पुढे जे घडलं ते पाहून काळाजाचा उडेल थरकाप! Video Viral. Train Viral Video

Train Viral Video: रेल्वेने प्रवास करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. वाढती प्रवाशांची संख्या, अपुऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या, बेशिस्तपणा, निष्काळजीपणा, प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे रोज कित्येक प्रवाशांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो. रेल्वेतील धोकादायक प्रवासाचे कित्येक व्हिडिओ रोज चर्चेत येत असतात तरीही लोकांमध्ये सुधारणा होत नाही. दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक अतिशय वेदनादायक आणि धक्कादायक … Read more

इलेक्शन ड्यूटी भत्ता दरात मोठी वाढ; 24 नोव्हेंबर 2025 रोजी शासन निर्णय जारी.Election duty allowance increase

Election duty allowance increase:महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जाहीर केला आहे. यामध्ये लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांमध्ये काम करणाऱ्या सर्व राज्य अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या जाणाऱ्या मानधन, पारिश्रमिक, अतिकालिक भत्ता व निवडणूक भत्त्यांमध्ये सुधारणा केली आहे. निवडणूक दरम्यान काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना … Read more

तुकडेबंदी’चे उल्लंघन करून झालेल्या व्यवहारांचे काय होणार?Tukda Bandi Land Record

Tukda Bandi Land Record :तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार विनामूल्य कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यपद्धती महसूल विभागाने जाहीर केली आहे. त्यामुळे जमीन विक्री किंवा हस्तांतराचा मार्ग मोकळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर, या निर्णयाचे फायदे-तोटे काय होणार, असे प्रश्न पुढे येत आहेत. त्यानिमित्ताने… ‘तुकडेबंदी’ कशाला लागू नाही? राज्यातील महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायती … Read more