‘या’ योजनेसाठी मिळतंय 9.90 लाखांचं अनुदान, अर्जासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक Oil Proccessing Unit
Oil Proccessing Unit : असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया सन 2025-26 मध्ये काढणी पश्चात पायाभूत सुविधांतर्गत शासकीय/ खासगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था / कंपनी (FPOS) आणि सहकारी संस्था यांच्याकरिता तेल काढणी युनिट (10 टन क्षमता) गळीत धान्य पिके-1 असे लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त … Read more