स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर Leave for Voters To Vote On Polling Day 2025

Leave for Voters To Vote On Polling Day 2025: मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान करण्यासाठी रजा महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग वर्ष ११, अंक ७४ (२)] बुधवार, नोव्हेंबर २६, २०२५/अग्रहायण ५, शके १९४७[पृष्ठे ७, किंमत : रुपये ४.०० असाधारण क्रमांक १७६ प्राधिकृत प्रकाशन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई क्रमांक सार्वसु-११२५/प्र.क्र. २२९/जपुक (२९). परक्राम्य संलेख … Read more

नगर परिषदेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, या ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती, समोर आलं मोठं कारण Maharashtra Local Boday Pollas 2025

Maharashtra Local Boday Pollas 2025:मोठी बातमी समोर येत आहे, निवडणूक आयोगाकडून नगर परिषद निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे, काही जागांवरच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाकडून स्थगिती देण्यात आली असून, मोठं कारण समोर आलं आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यात नगर … Read more

अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO | Teacher Viral Video

Teacher Viral Video : विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते.नवी दिल्ली: सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर, अशी अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी कदाचित त्यांनी या पूर्वी कधीही ऐकली नसतील. आजकाल ‘गुलाबी शरारा’ नावाचं असंच एक गाणं इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झालं … Read more

IMD Weather Update : पुन्हा पावसाचं मोठं संकट, पुढचे 5 दिवस धोक्याचे, हवामान विभागाचा हाय अलर्ट

IMD Weather Update:चक्रीवादळ सेन्यारनंतर पुन्हा एकदा एक नवं चक्रीवादळ आता बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे, या चक्रीवादळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला असून, महाराष्ट्राबाबत देखील मोठी बातमी समोर आली आहे. देशासह राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, अनेक राज्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. पावसामुळे अनेक राज्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. … Read more

Crop Loan अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिक कर्जाबाबत शासनाचा मोठा निर्णय Crop Loan 2025

Crop Loan 2025:राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने पिक कर्ज वसुलीसह पिक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर सरकारने विशेष आर्थिक मदत पॅकेजची घोषणा केली आहे. राज्यातील एकूण 282 तालुक्यांची अंशतः व पूर्ण बाधित म्हणून वर्गवारी … Read more

दोन गुंठ्यापर्यंतच्या व्यवहारांची सातबाऱ्यावर नोंद शक्य; तुकडेबंदीसंदर्भातील कार्यपद्धती जाहीर…Maharashtra Land Regularization 2025

Maharashtra Land Regularization 2025:तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता नि:शुल्क नियमित आणि कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यपद्धती निश्चित करण्यात आल्यामुळे जमिनींच्या नोंदी कशा प्रकारे घ्याव्यात, अशा व्यवहारांची दस्त नोंदणी कशी करावी, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत दोन गुंठ्यांपर्यंतच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यास त्याचा फेरफार न झाल्याने सातबाऱ्यावर नोंद करण्यात येत नव्हती. ती … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! परिश्रमिक भत्ता, आहार भत्ता आणि TA/DA मध्ये मोठी वाढ – जाणून घ्या नवीन दर GR शासन निर्णय State Employees Allowance Hike GR 2025

State Employees Allowance Hike GR 2025: राज्यातील आगामी लोकसभा, विधानसभा तसेच सार्वत्रिक व पोटनिवडणूक कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत दि. 24 नोव्हेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या नवीन शासन निर्णयानुसार, निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या परिश्रमिक मानधनात, अतिकालिक भत्त्यात, आहार भत्त्यात तसेच TA/DA … Read more

घरबसल्या बनवता येईल रेशन कार्ड! ई-केवायसी देखील होईल चुटकीसरशी, अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया Ration Card Download

Ration Card Download : भारत सरकारकडून मिळणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये रेशन कार्डचा समावेश होतो. गरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हे खूप महत्त्वाचे दस्तावेज आहे, कारण या माध्यमातूनच गहू, तांदूळ, साखर आणि डाळींसारख्या वस्तू अत्यंत कमी दरात मिळतात. आता याच रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयासमोर लांब रांगा लावण्याची गरज नाही! सरकारने नागरिकांना उमंग ॲपद्वारे घरी बसूनच … Read more

बापरे! बास्केटबॉलची प्रॅक्टीस करताना खेळाडूच्या थेट छातीवर पडला पोल; तडफडत राहिला पण क्षणात गेला जीव, CCTV VIDEO समोर.Viral video

Viral video: सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कधी कोणती वेळ येईल आणि मृत्यू कवटाळेल सांगू शकत नाही.. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे यामध्ये हरियाणाच्या रोहतक जिल्हयात … Read more

निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीचे ‘गोलमाल’ घराणेशाहीं उमेदवारांची संपूर्ण यादी पहा Maharashtra Local Boday Election 2025

Maharashtra Local Boday Election 2025:मतदार याद्यांत हरप्रकारे घोळ घालून आणि आपापल्या नातेवाईकांना बिनविरोध निवडून आणून महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आधीच गोलमाल सुरू केला आहे. हे सारे सुरू आहे ते राज्याच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती राखण्यासाठी… बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-नेतृत्वाखालील एनडीएने २०२ जागा जिंकून विजय मिळवला आणि नितीश कुमार पुन्हा नाममात्र मुख्यमंत्री झाले. हा विजय … Read more