वेळेवर EMI भरूनही CIBIL Score का घसरतो? ‘क्रेडिट मिक्स’ आणि इतर ४ महत्त्वाची कारणे जाणून घ्या.Cibil Score
Cibil Score: कर्ज किंवा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांसाठी सिबिल स्कोअर खूप महत्त्वाचा असतो. हे तुमचे आर्थिक फायनान्शिअल परफॉर्मन्स रिपोर्ट कार्डसारखं असतं, जे तुम्ही क्रेडिट किती जबाबदारीनं हाताळता हे दर्शवतं. बहुतेक लोक मानतात की जर ईएमआय (EMI) वेळेवर भरला तर आपला स्कोअर नेहमी चांगला राहील. पण अनेकवेळा ईएमआय भरूनही सिबिल स्कोअर खाली येऊ लागतो. चूक कुठे … Read more